Dr.B.R.Amedkar Jayanti QUIZ (डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रश्नमंजुषा)

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व भारतीयांचे स्वागत..14 एप्रिल या मंगल दिनी महामानवाचा इतिहास समजून घेऊया व इतरांना पाठवूया…




 
Dr.B.R.Amedkar%20Jayanti%20QUIZ%20%20%20(1)




 

     सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही. असा ठाम विश्वास डॉ. आंबेडकरांचा होता. वहिष्कृत समाजातील शूद्रांना जर आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळाले नाही तर राजकीय स्वातंत्र काय कामाचे! ते एक मृगजळच. भारताचे राजकीय अस्तित्व अचेतन नसून ते सचेतन भावनिक राष्ट्र आहे. असे सांगणारे महामानव बोधिसत्व डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 या दिवशी झाला.14 एप्रिल हा त्यांचा जन्म डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो.

    (बोधिसत्व –

ही बौद्ध धर्मातील एक संकल्पना आहे.

जगाच्या शांतीकरीता वा आनंदाकरीता कार्य करणाऱ्या व्यक्तीला बोधिसत्व असे म्हणतात किंवा 

बुद्ध होण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानवास बौद्धीसत्व असे म्हणतात.’बोधिसत्त्व’ ह्या शब्दाचा मूळ अर्थ “ज्याला पुढे केव्हा तरी ‘बोधी’ म्हणजे ज्ञान प्राप्त होणार आहे असा” असाही होतो.)




 
महामानव,भारतरत्न ,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहितीवर आधारित खालील  प्रश्नमंजुषा सोडवूया व त्यांच्याबद्दल माहिती मिळवून आकर्षक प्रमाणपत्र मिळवूया ..
 




 
 
Share with your best friend :)