2021-22 या शैक्षणिक वर्षात अंदाजे शाळा सुरु दिवस 224
2021-22 या शैक्षणिक वर्षात कोविड 19 च्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा उशिरा सुरु झाल्या.सरकारच्या आदेशानुसार 15-06-2021 पासून 30-06-2021 पर्यंत दाखलाती आंदोलन व शाळा पुर्वसिद्धतासाठी फक्त शिक्षकांसाठी शाळा सुरु करण्याचा आदेश देण्यात आला.व 01 – 07- 2021 पासून विद्यार्थ्यांसाठी भौतिक वर्ग सुरु करण्यात आले.त्यानुसार अंदाजित शाल सुरु दिवस काढण्याचा प्रयत्न केला आहे.सदर शाळा सुरु दिवस शासनाच्या कोणत्याही आदेशानुसार नसून आम्ही अंदाजित काढले आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे कांही तालुक्यामध्ये सुट्टी जाहीर केली होती.त्यांनी आपल्या ते सुट्टीचे दिवस वजा करावे.
2021-22 या शैक्षणिक वर्षात शाळेने आपल्या घेतलेल्या स्थानिक सुट्ट्या शाळा सुरु दिवसातून वजा करावे.
2021-22 या शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र,द्वितीय सत्र व महिनावार अंदाजे शाळा चालू दिवस व सुट्टीचे दिवस खालीलप्रमाणे –
1ST SEMESTER (प्रथम सत्र)
01/07/2021 TO 10/10/2021
MID TERM HOLIDAYS
10/10/2021 to 20/10/2021
2ND SEMESTER WORKING HOLIDAYS
(द्वितीय सत्र )
21/10/2021 TO 10/04/2022
2021-22 या शैक्षणिक वर्षातील महिनावार अंदाजे शाळा चालू दिवस व सुट्टीचे दिवस खालीलप्रमाणे –