इंग्रजी ही एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे.या भाषेचा अभ्यास करण्यासाठी व ही भाषा बोलता येण्यासाठी शब्दसंग्रह असणे महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढावा आणि दैनंदिन जीवनातील सोपे सोपे शब्द सहज समजावे या उद्देशाने सोपे इंग्रजी शब्द आणि मराठी अर्थ ही ऑनलाईन सराव टेस्ट सादर करीत आहोत..