गुणाकार
(विद्यार्थी मित्रानो प्रथम गुणाकार म्हणजे काय समजून घ्या व खाली दिलेली ऑनलाईन टेस्ट सोडवा.)
पुनरावर्तीत बेरीज म्हणजे गुणाकार
उदा. 1
वरील चित्रामध्ये 3 गायी आहेत त्यांना एकूण किती पाय आहेत ?
4 + 4 + 4 = 12
4 ही संख्या 3 वेळा म्हणजे 12
4 x 3 = 12. 3 गायींना एकूण 12 पाय आहेत.
उदा. 2
वरील प्रत्येक पिंजऱ्यात दोन पक्षी आहेत दोन्ही पिंजऱ्यात मिळून किती पक्षी आहेत ?
2 + 2 = 4
2 ही संख्या 2 वेळा म्हणजे 4
2 x 2 = 4.
एकूण पक्षी 4
आता खालील टेस्ट मधील गणिते सोडवून सराव करा..
abc