—————————————
प्रश्न उत्तरे
प्रश्न (1) कर्नाटक भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?
उत्तर ,,, कर्नाटक भारताच्या दक्षिण दिशेला आहे
प्रश्न 2 ) राष्ट्र कवी कोणाला म्हणतात ?
उत्तर– राष्ट्रकवी कुवेंपू यांना म्हणतात
प्रश्न 3) बेंगलोर विभागातील ज्ञानपीठ पुरस्कार यांची नावे सांगा ?
उत्तर — कुवेंपू , मास्ती वेंकटेश अयंगार , डॉक्टर अनंत मूर्ती हे होत
प्रश्न 4) वचन साहित्यकार यांची नावे सांगा ?
उत्तर– अक्कमहादेवी व अलंप्रभु हे वचन साहित्यकार होत
प्रश्न 5 ) बेंगलोर विभागातील प्रमुख चित्रपट कलाकार कोण ?
उत्तर— डॉक्टर राजकुमार विष्णुवर्धन अनंतनाग अमरीश इत्यादी
प्रश्न 6) बेंगलोर विभागातील प्रमुख लोक कला कोणत्या ?
उत्तर — करग उत्सव कौसा गी कुणीत सोनक कुणीत इत्यादी
प्रश्न 7) बेंगलोर विभागातील वैज्ञानिक ची नावे सांगा ?
उत्तर — सर विश्वेश्वरय्या ,, सी एन राव सी व्ही रामन इत्यादी
प्रश्न 8 ) बेंगलोर विभागातील प्रमुख विश्वविद्यालय कोठे आहेत ?
उत्तर — बेंगलोर तुमकुर दावणगिरी शिमोगा येथे विश्वविद्यालय आहेत
प्रश्न 9 ) — बेंगलोर विभागाने आरोग्य सुधारण्l कोणत्या केल्या ?
उत्तर— १)सांसर्गिक रोगांना आळा
२)शिशु मरण प्रमाण कमी
3) पोलिओ निर्मूलन
4) प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना इत्यादी प्रकारच्या सुविधा केल्या