1 ते 100 संख्यांची थोडी मुलभूत माहिती –
(टेस्ट शेवटी दिलेली आहे…)
1 ते 100 मध्ये
·
एक अंकी संख्या = 9
·
दोनअंकी संख्या = 90
·
तीनअंकी संख्या = 1
·
सम संख्या – 50
·
विषम संख्या – 50
·
दोन अंकी सम संख्या – 45
·
दोन अंकी विषम संख्या – 45
एक अंकी संख्यांची बेरीज – 45