इयत्ता – चौथी
सेतुबंध साफल्य परीक्षा
विषय – परिसर अध्ययन
1) प्राण्यांच्या निवासस्थानावरुन
केले जाणारे
वर्गीकरण कोणते?
2) अतिशय
सुंदर घरटे
विणणारा पक्षी
कोणता?
3) सजीव
आणि निर्जीव
यामध्ये असणारे
फरक कोणते?
4) पाण्यामध्ये राहणाऱ्या
सजीवांची यादी
करा.
5) तुझ्या
वडिलांचे भाऊ
तुझे कोण?
6) तू
तुझ्या घरातील
कोणासारखा आहेस?
7) झोपडी
बनविण्यासाठी लागणारे
साहित्य कोणते?
8) आपले
घर शाळा
स्वच्छ असण्याचे
फायदे कोणते?
ABC
9) तुझ्या
घराजवळच्या आजीच्या
घरी तू
कसा जाशील?
10) प्राचीन
काळी संपर्कासाठी कोणत्या
साधनांचा वापर
केला जात
होता?
11) तुला
ऊर्जा देणारे
आहार पदार्थ
कोणते?
12) तुझ्या
शाळेजवळील दुकानांमध्ये मिळणारे
तुझ्या आवडीचे
पदार्थ कोणते?
13) तुझ्या
घरात आहार
बनविण्यासाठी कोणकोणती
भांडी वापरतात?
14) घरातील
फुलदाणी, शोभेच्या
बाहुल्या कशापासून
बनविल्या जातात?
15) तुझ्या
घरात आहारधान्यांचा साठा
कसा करतात?
16) शिक्षकांनी
केलेला अभिनय
ओळखून त्याचा
अर्थ सांग.
(पाणी पिणे,
कपडे धुणे,
जेवण बनविणे
इत्यादी)
17) आंतरांगण
खेळ म्हणजे
काय? उदाहरण
द्या.
18) तुझ्या
दादाच्या तोंडात
असणाऱ्या दातांचे
प्रकार कोणते?
19) तुझ्यासमोर
कोणी झाड
तोडत असेल
तर तू
काय करशील?
20) तुझ्या
शाळेत साजरे
केले जाणारे
राष्ट्रीय सण
कोणते?