आज दिनांक 04/06/2021 रोजी अखेर सरकारने दहावी बारावी परीक्षेचा अंतिम निर्णय घेतला….
बारावी परीक्षा रद्द
अकरावी परीक्षा निकालावर आधारित ग्रेड देणार…
ज्या विद्यार्थ्यांना हा निकाल मान्य नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा…
दहावी परीक्षा घेण्यात येणार ..
दहावी बोर्ड परीक्षेत यावेळी कुणालाही नापास केल जाणार नाही.
जुलै तिसऱ्या आठवड्यात होणार दहावी बोर्ड परीक्षा…
भाषा विषयाचा एकच पेपर होणार.प्रत्येक भाषा विषयास 40 गुण याप्रमाणे एकूण 120 गुणांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका..
गणित,विज्ञान व समाज विज्ञान या तीन विषयांची मिळून एकच प्रश्नपत्रिका.प्रत्येकी 40 याप्रमाणे एकूण 120 गुणांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका..
एका बाकावर एकच विद्यार्थी –
ऑगस्ट महिन्यात दहावीचा निकाल समजणार