WhatsApp मध्ये दुसऱ्यानी पाठवलेले स्टिकर्स कसे सेव्ह करायचे ??


1) ग्रुपवरील आपल्याला जे स्टीकर सेव्ह करायचे आहे त्यावर टॅॅप करा.

      त्यानंतर ADD TO FAVOURITE यावर क्लिक करा.


2) आता तुम्ही जेथे मेसेज टाईप करता तेथे तुम्हाला एक इमोजी दिसेल त्यावर क्लिक करा .

WhatsApp मध्ये दुसऱ्यानी पाठवलेले स्टिकर्स कसे सेव्ह करायचे ??


3 ) आता इमोजी दिसत असतील त्या खाली तीन पर्याय दिले आहे . त्यामधील तिसऱ्या पर्यायावर क्लिक करा.

WhatsApp मध्ये दुसऱ्यानी पाठवलेले स्टिकर्स कसे सेव्ह करायचे ??4) आता तुम्ही स्टिकर्स ADD TO FAVOURITE  केलाय ते पाहण्यासाठी येथील stat चिन्हावर क्लिक करून पाहू शकता व पाठवू शकता.

WhatsApp मध्ये दुसऱ्यानी पाठवलेले स्टिकर्स कसे सेव्ह करायचे ??अश्या प्रकारे तुम्ही व्हाटसॲपवर स्टिकर सेंड करू शकता.

ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. आणि  ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये कळवा.Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *