महाराष्ट्र पोस्टल विभागात ग्रामीण डाक सेवक 2428 पदांची भरती
अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29.05.2021
CLICK TO DOWNLOAD NOTIFICATION
अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता –
1. शैक्षणिक पात्रता –
i) इयत्ता दहावी उत्तीर्ण ( भारत सरकार / राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या कोणत्याही शालेय शिक्षण मंडळाने आयोजित केलेली दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक..)
इयत्ता दहावी मध्ये गणित,स्थानिक भाषा व इंग्रजी भाषा हे विषय अनिवार्य किंवा वैकल्पिक म्हणून शिकणे आवश्यक असेल.
(ii) स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक – उमेदवाराने किमान स्थानिक भाषेचा अभ्यास केला पाहिजे
इयत्ता दहावीमध्ये भारतीय घटनेने 8 व्या अनुसूचित सांगितलेल्या भाषांपैकी संबंधित राज्याची अधिकृत भाषा अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून शिकणे आवश्यक..
2. वयोमर्यादा –
27/04/2021 रोजी उमेदवाराचे वय कमीत कमी वय 18 वर्षे पूर्ण व जास्तीत जास्त 40 वर्षे असावे..
कांही आरक्षित प्रवर्गासाठी पुढील प्रमाणे वयात सवलत असेल –
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. –CLICK TO DOWNLOAD NOTIFICATION
CLICK HERE TO APPLY ONLINE APPLICATION
Stage 1. Registration
Stage 3. Apply Online
Step 1 . Fill Application.
Step 2 . Upload documents.
Step 3 . Submit Post preferences.
Preview and take print out.Completion of these three steps will only be treated as submission of application.