7. नियंत्रण आणि समन्वय

Table of Contents

 


 

1 ➤ दोन चेतन पेशीमधील गॅप ला ……..म्हणतात.

,

2 ➤ रक्तदाब लाळ निर्माण करणे यासारखे अनैच्छीक क्रियांवर परामस्तुमधील…… चे नियंत्रण असते.

,

3 ➤ मानवी मेंदू मधील सर्वात मोठा भाग कोणता?

,

4 ➤ वनस्पतीची मुळे जमिनीच्या दिशेने आणि खोड वरच्या दिशेने वाढते यास कोणत्या प्रकारची हालचाल म्हणतात?

,

5 ➤ वनस्पतीची वाढ थांबविण्यासाठी हे संप्रेरक कार्य करते.

,

6 ➤ मानवी शरीरातील आणीबाणीची संप्रेरके होय.

,

7 ➤ मधुमेहाच्या रुग्णाला कोणती इंजेक्शन देतात?

,

8 ➤ गाॅयटर नावाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो?

,

9 ➤ स्त्रियांमधील लैंगिक संप्रेरक कोणते?

,

10 ➤ गरम भांड्याला हात लागल्यास अचानक हात मागे घेणे ही कोणत्या प्रकारची क्रिया आहे?

Your Score is