15.आपले पर्यावरण…

Table of Contents


1 ➤ ऑक्सिजनच्या तीन अणू पासून …..रेणू बनलेला आहे.

,

2 ➤ ओझोन हा सूर्याच्या या किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो.

,

3 ➤ …………. या वर्षापासून वातावरणामध्ये ओझोनच्या प्रमाणामध्ये झपाट्याने तीव्रता घटू लागली.

,

4 ➤ ओझोनचा ऱ्हास हा कृत्रिम रासायनिक घटक कारणीभूत ठरला.

,

5 ➤ 1987 मध्ये या कार्यक्रमांमध्ये एक करार यशस्वी झाला त्यामध्ये CFC च्या उत्पादनाला मर्यादित ठेवले.

,

6 ➤ ज्या पदार्थांचे जैविक प्रक्रिया द्वारे विघटन होते त्या पदार्थांना…. म्हणतात.

,

7 ➤ खालील अजैविक घटकाचे उदाहरण कोणते?

,

8 ➤ कोणत्या घटकांवर बॅक्टेरिया द्वारे विघटन होत नाही फक्त उष्णता दाब भौतिक प्रक्रियांचा प्रभाव पडत असतो.

,

9 ➤ तुम्ही रेल्वेमध्ये प्रवास करत असताना प्लास्टिकच्या ग्लास मधून चहा पुरविला असता चहा पिण्यास कोणता पर्याय सुचवाल?

,

10 ➤ टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी शाळेमध्ये एक विद्यार्थी म्हणून तुमची जबाबदारी काय असेल?

Your Score is


Share with your best friend :)