12. विद्युत शक्ती

Table of Contents

12. विद्युत शक्ती


1 ➤ 1)विद्युत प्रवाह चे S.I.एकक हे होय

,

2 ➤ 2) ओहम चा नियमात विभवांतर हे ………च्या समप्रमाणात असते.

,

3 ➤ ……… नावाचे उपकरण विद्युत मंडळामध्ये विद्युत विरोध बदलण्यासाठी वापरला जातो.

,

4 ➤ विद्युत रोध एकमेकांना सरळ रेषेत जोडले जातात त्या रोधांच्या जोडणीला……. म्हणतात.

,

5 ➤ एकसर जोडणी मध्ये विद्युत प्रवाह …… वाहतो.

,

6 ➤ ज्युलच्या उष्णतेच्या नियमाच्या आधारे उष्णता ऊर्जा ही विद्युत धारेच्या …….समप्रमाणात असते.

,

7 ➤ इलेक्ट्रीक बल्ब मध्ये या धातूच्या तारेचा वापर होतो.

,

8 ➤ विद्युत ऊर्जेचे व्यवहारिक S.I.एकक हे होय.

,

9 ➤ दोन बिंदूमधील विभवांतर 12 V आहे तर त्यांच्यामधून 2 C विद्युत भार वाहून नेण्यासाठी किती कार्य करावे लागेल?

,

10 ➤ 4 ओहम रोधामधून 2 अॅम्पीअर विद्युत धारा 2 सेकंदात वहन होते तर किती उष्णता निर्माण होईल?

Your Score is
Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *