वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
शब्दाची क्रिया दाखविणारा शब्द म्हणजे क्रियापद.
हे क्रियापद बहुतेक वेळा वाक्याच्या शेवटी येते परंतु कधीकधी ते मध्ये येऊन सुद्धा क्रियेविषयी माहिती देतात.
1.राम पेरु खातो.– क्रिया – खाण्याची.
2.गाय दुध देते. – क्रिया – देण्याची.
3.मी प्रार्थना करतो. – क्रिया – करण्याची.