GENERAL KNOWLEDGE QUIZ २३

शाळा बंद,शिक्षण चालू आहे…!!!!!
कोविड-१९ विषाणूमुळे जगभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला आणि विद्यार्थाना कोरोनाची लागण होऊ नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शाळा बंद करण्यात आल्या.लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाच्या चौकटीत कायम ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने ‘शाळा बंद पण अभ्यास सुरू’ अशी मोहीम आखली आहे. 
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा २३

क्विझ सोडवून झाल्यावर सर्वात शेवटी submit वर क्लिक व उत्तरे तपासून पहा.तुमची उत्तरे फक्त तुम्हालाच दिसतील.

Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now