GENERAL KNOWLEDGE QUIZ 24
शाळा बंद,शिक्षण सुरु आहे…!!!!!
कोविड-१९ विषाणूमुळे जगभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला आणि विद्यार्थाना कोरोनाची लागण होऊ नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शाळा बंद करण्यात आल्या.लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाच्या चौकटीत कायम ठेवण्याचा प्रयत्न म्हणून मी ऑनलाईन टेस्ट सुरु केली आहे.याचा उपयोग नक्की सर्वांना होईल अशी अपेक्षा आहे.
क्विझ सोडवून झाल्यावर सर्वात शेवटी submit वर क्लिक करा. त्यानंतर View Score वर क्लिक करून उत्तरे तपासून पहा.