7th SS 5.ब्रिटीश सत्तेचा विस्तार THE GROWTH OF BRITISH SUPREMACY (1758-1856 C.E)

माध्यम – मराठी

विषय – समाज विज्ञान (2024)

इयत्ता – सातवी

1. बक्सारची लढाई कोणाकोणामध्ये झाली?
उत्तर –  बक्सारची लढाई ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब मीर कासीम,औंधचा नवाब आणि मोगल राजा यांच्या लष्करी युतीमध्ये झाली.
2. दिवाणी हक्क म्हणजे काय ?
उत्तर – ‘दिवानी’ हक्क म्हणजे 1765 मध्ये बंगाल (आसाम), बिहार आणि ओरिसा या प्रांतांमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जमीन कर वसूल करण्याचा मिळालेला अधिकार होय.
3. रणजीत सिंह कोण होता?
उत्तर –रणजित सिंह हा एक शीख नेता होता.जो लाहोर (पंजाब) चा राजा बनला आणि विविध शीख पंथांना एकत्र करून पंजाबमध्ये एक मजबूत राजकीय शक्ती तयार केली.

Share with your best friend :)