JAGACHYA PRACHIN SANSKRUTI ATHAVI SAMAJ (जगाच्या प्राचीन संस्कृती)

 

इतिहास

इयत्ता __ आठवी

जगाच्या प्राचीन संस्कृती

—————————————-

 प्रश्न उत्तरे

प्रश्न1) इजिप्शियन संस्कृतीचा उदय कोणत्या नदीकाठी झाला ?

उत्तर _ इजिप्शियन संस्कृतीचा उदय नाइल नदीच्या खोऱ्यात झाला

प्रश्न2) इजिप्शियन संस्कृतीच्या लेखन कलेला काय म्हणतात?

उत्तर _ इजिप्शियन संस्कृतीच्या लेखन कलेला हिरोग्लाफिक्स असे म्हणतात

प्रश्न3) मेसापोटेमिया संस्कृतीचा उदय कोणत्या नदीकाठी झाला ?

उत्तर __ मेसापोटेमिया संस्कृतीचा उदय युफ्रेटीस आणि तेग्रीस या दोन नद्यांच्या काठी झाला

प्रश्न4) चिनी संस्कृतीची देणगी कोणती ?

उत्तर चिनी मातीची भांडी आणि चीनची प्रचंड भिंत ही चिनी संस्कृतीची देणगी होय

प्रश्न5) चीनचे अश्रू असे कोणत्या नदीला म्हणतात ?

उत्तर _ चीनचे अश्रू असे हो यांग हो या नदीला म्हणतात

प्रश्न6) मेसापोटेमिया म्हणजे काय ?

उत्तर __ मेसापोटेमिया म्हणजे दोन नद्यांमधील प्रदेश होय

प्रश्न7) बॉबीलोनियम याच्या उत्तरेकडील
भागाला काय म्हणतात
?

उत्तर _ बाबिलोनिया च्या उत्तरेकडील भागाला अख्खडअसे
म्हणतात

प्रश्न8) मेसापोटेमिया संस्कृतीच्या लेखन कलेला काय
म्हणतात
?

उत्तर__ मेसापोटेमिया संस्कृतीच्या लेखन कलेला क्यूँ
फॉर्म लिपी असे म्हणतात

प्रश्न9) इजिप्तशियन संस्कृतीची देणगी कोणती ?

उत्तर__ भव्य पिरॅमिड, देवळे शिल्पे , विविध लिपी  ही प्रमुख देणगी होय

प्रश्न10) इजिप्शियन संस्कृतीमध्ये प्रेताना काय म्हणत होते ?

उत्तर _ इजिप्शियन संस्कृतीमध्ये प्रेताना ममी असे म्हणत होते

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *