KARNATAKA SCHOOL EXAMMINATION AND ASSESSMENT BOARD MALLESHWARAM, BENGALURU 560003
S.S.L.C. MODEL QUESTION PAPER – 2023-24
SUBJECT :- SOCIAL SCIENCE (85-M)
Maximum Marks : 80
1.खालील प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी योग्य पर्याय निवडून लिहा. 8X1=8
1. तिसरे कर्नाटिक युध्द या कराराने संपुष्टात आले.
A) पॅरिस
B) एक्स् ला चापेल
C) पंडिचेरी
D) मद्रास
2. ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटीश सरकारला मिळणाऱ्या करावर एडमंड बर्कने कशी टिका केली.
A) परोक्ष कर
B) गुन्हेगारी कर
C) प्रत्यक्ष कर
D) कंपनी कर
3. उपासमारीपासून जागतीक समुदायाला मुक्त करण्याच्या उद्देशाने स्थापना केलेली जागतिक संघटनेची प्रादेशीक
संघटना
A) जागतिक आरोग्य संघटना
B) अन्न आणि कृषी विषयक संघटना
C) आंतरराष्ट्रीय नाणे निधी
D) जागतिक व्यापार संघटना
4. आपल्या घटनेतील 24 वे कलम याचा निषेध करते.
A) बालविवाह
B) स्त्री भृण हत्या
C) बालमजूरी
D) स्त्री बाल हत्या
5. महानदीला आज ओरिसाची अश्रुंची नदी म्हणता येणार नाही कारण
A) भाक़ नानगल प्रकल्पामुळे पूर नियंत्रीत केला आहे
B) डी. व्ही. सी प्रकल्पामुळे पुरस्थिती नियंत्रणात आली आहे
C) हिराकूड प्रकल्पाने पूर नियंत्रीत केला आहे.
D) कोसी योजनेने पूर नियंत्रीत केला आहे.
6. आजकाल भारतातून अभ्रकाची निर्यात कमी होत आहे. कारण
A) अनकाच्या पर्यायांची उपलब्धता
B) निर्यात शुल्कजास्त आहे
C) अभ्राचे साठे कमी झाल्याने
D) उत्पादन खर्च वाढल्याने
7. इंदिरा आवास योजनेचा मुख्य उद्देश
A) रोजगार उपलब्ध करून देणे
B) निवारा उपलब्ध करून देणे
C ) सार्वजनिक वितरण व्यवस्था बळकट करणे
D) साक्षरतेचे प्रमाण वाढविणे
8. भानूला भविष्यात आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैशाची बचत करण्यासाठी उपयुक्त बैंक खाते –
A) बचत खाते
B)मुदत ठेव खाते
C) चालू खाते
D) आवर्ती ठेव खाते
2 . खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 8X1=8
9. सहाय्यक सैन्य पध्दती कोणी अमलात आणली?
10. राजाराम मोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले ?
11. निःशस्त्रीकरणाची सध्याच्या जगात का आवश्यक्ता आहे?
12. पूर्वग्रह म्हणजे काय?
13. मजूरी रहीत श्रमाचे एकउदाहरण लिहा.
14. उत्तरेकडील मैदानाला संचीत मैदान असे का म्हणतात?
15. सूवर्ण ग्रामोदय योजनेचा मुख्य उद्देश कोणता?
16. हरीष ५०,००० रूपयाचा एक नविन लॅपटॉप विकत घेतो. पण तो एका आठवडयात खराब होतो.त्याची दखल ती लॅपटॉप कंपनी
घेत नाही.म्हणून हरीषला कोणत्या ग्राहक न्यायालयात तक्रार करावी लागेल?
3. खालील प्रश्नांची चार वाक्यात उत्तरे लिहा. 8X2=16
4. महिला स्वसहाय्य संघाची उद्दिष्टये लिहा.
किंचा
भारतात हुंडा पध्दतीचा निषेध करणे का गरजेचे आहे.
18. मानवी हक्कांना पुष्टी देण्यासाठी भारताने कोणती भूमिका निभावली आहे?
19. अॅनी बेझंट भारताच्या इतिहासात अविस्मरणीय क बनल्या आहेत?
20. आर्थिक निःसरणाच्या सिध्दांताचे वर्णन करा.
21. भारतातील शेतीला मान्सूनचा जुगार असे का म्हाणतात?
22. भाताच्या उत्पादनासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यक्ता असते ?
23. सार्वजनिक अर्थव्यवस्था ही वैयक्तीका अर्थव्यवस्थेपेक्षा कशी भिन्न आहे?
24. ग्राहक न्यायालयात केस दाखल करण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या पध्दती कोणत्या?
4. खालील प्रश्नांची सहा वाक्यात उत्तरे लिहा. 9X3=27
25. मार्तड वर्माने डचांचे अधिकार कसे नियंत्रीत ठेवले? वर्णन करा.
किंवा
पहिल्या जागतिक महायुध्दाचे परिणाम लिहा.
26. भारतातील अरण्यांच्या संरक्षणाच्या उपायांची यादी करा.
किंवा
उद्योगधंद्यांच्या स्थायीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी करा.
27. हरित क्रांतीला प्रेरणादायक घटकांचे विवरण करा.
किंवा
ग्रामीण विकासात पंचायत राज्य संस्थेच्या भूमिकेचे विवरण करा.
28. पोस्ट ऑफिसकडून लोकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचे विवरण करा.
किंवा
उद्योजकांच्या वैशिष्ट्यांचे विवरण करा.
29. चौथ्या कृष्णराज वडेयरच्या कामगिरीचे वर्णन करा.
30. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले?
31. अलिकडच्या काळात भारत आणि चीन यांच्यातील संबंध का ताणले गेले आहेत?
32. हिमालयाचे आपणास खूप फायदे झाले आहेत. वर्णन करा.
33. बेरोजगारी ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. वर्णन करा.
5. खालील
प्रश्नांची आठ वाक्यात उत्तरे लिहा. 4X4=16
34. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सुभाषचंद्र बोस यांचे योगदान लिहा.
किंवा
ब्रिटीश शिक्षण पध्दतीने भारताच्या नवीन पिढया पुरोगामी वृत्तीने निर्माण
केल्या. सिध्द करा.
35. 1957 च्या बंडाची अपयशाची कारणे स्पष्ट करा.
36. महिलांचे स्थान कसे उंचवता येईल?
37. चक्रिवादळे विनाशकारी आहेत. या विधानाचे समर्थन करा.
6. 38. भारताचा
नकाशा काढून खाली दिलेली ठिकाणे दर्शवा. 1+4=5
अ) गोविंद सागर
ब) बॉम्बे हाय
क) 82 अंश पूर्व
रेखांश
ड) इंदिरा पॉईंट