Assessment – March 2024
Model Paper – 2
DOWNLOAD PDF
Sub. – MATHS
इयत्ता – पाचवी
विषय – गणित
योग्य उत्तर निवडा: [12×1=12]
1. 5.24 या दशांश अपूर्णांकात खालीलपैकी कोणती संख्या शतांश स्थानावर आहे?
A) 0
B) 5
C) 4.
D) 3
2.गुण्य व गुणक यांचे स्थान बदल करून गुणाकार केल्यास गुणाकार ……… येतो.
A) शून्य
B) समान
C) दहा
D) एक
3. 3,748 या संख्येची सहस्त्र स्थानापर्यंतची अंदाजे किंमत,-
A) 3,500
B) 3,000
C) 2,000
D) 4,000
4. खालील दिलेल्या पेन्सिलची लांबी किती?
A) 3 सेमी.
B) 5 सेमी.
C) 4 सें.मी
D) 5.5 सेमी
5) अनुकडे 6 चेंडू आहेत,जर प्रत्येकी 2 प्रमाणे त्यांचे गट केले तर गटांची संख्या खालीलप्रमाणे येईल:
A) 3
B) 6
C) 1
D) 2
6. दुकानातून वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूबाबत व किंमतीबाबत लिहून दुकानदार ग्राहकाला जी चिठ्ठी देतो. त्यालाच ……… असे म्हणतात.
A) बिल
B) पैसा
C) वस्तू
D) यापैकी नाही
7. “ग्रॅम” हे कशाचे एकक आहे?
A) उंची
B) वजन
C) लांबी
D) यापैकी नाही
8. दुपारी 12 तास ते मध्यरात्री 00(24) तास या कालावधीला असे म्हणतात.
A) a.m.
B) सकाळी
C) p.m.
D) वरील सर्व
9.चौरसात किती सममिती अक्ष असतात?
A) 1
B) 4
C) असंख्य
D) 2
10. घनायताला असणाऱ्या एकूण शिरोबिंदूंची संख्या-
A) 4.
B) 5
C) 7
D) 8
11. एक तास =
A) 60 से.
B) 3600 से.
C) 3000 से.
D) 36 से
12. एक पासून प्रारंभ करून क्रमवार विषम संख्यांची बेरीज केल्यास आपणास पूर्ण ……… मिळतात.
A) सम संख्या.
B) वर्ग संख्या
C) विषम संख्या
D) त्रिकोणी संख्या
इयत्ता 5वी,8वी,9वी मुल्यांकन 2024 संबंधी महत्वाच्या लिंक