इयत्ता – पाचवी
विषय – मराठी
कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने (K.S.Q.A.A.C.) 2023-24 मधील राज्य अभ्यासक्रमाच्या सरकारी,अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील 5वी,8वी आणि 9वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन (SA-2) आयोजित करण्यात येणार आहे.KSQAAC द्वारे आयोजित सदर मूल्यमापनाचे अंतिम वेळापत्रक कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे.तसेच या परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका देखील नुकत्याच प्रकाशित करण्यात आल्या आहेत.या प्रश्नपत्रिकावर आधारित सराव टेस्ट आम्ही देत आहोत..
1. श्रोता या शब्दाचा अर्थ असा होतो –
A) पाहणारा
B) झोपणारा
C) ऐकणारा
D) कष्ट करणारा
Explanation-:
2.काबाड कष्ट करणारा –
A) किसान
B) डॉक्टर
C) मालक
D) मजूर
Explanation:
3.तो शाळा पहायला आला. या वाक्यातील हे नाम आहे.
A) तो
B) पहायला
C) शाळा
D) आला
Explanation:
4.एफ.एम.(FM) या इंग्रजी अक्षराचे विस्तारित रूप.
A) फ्रिक्वेन्सी रेडिओ
B).फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन
C) फ्रिक्वेन्सी मीडिया
D)यापैकी नाही.
Explanation:
5) नमुना पाहून त्याप्रमाणे खालील मोकळी जागा भरा.
नमुना – झाड – झाडाखाली
एका लिंबोणीच्या झाडा……. चंद्र लपला.
A) पासून
B) साठी
C) मध्ये
D) मागे
Explanation:
6.खालीलपैकी शुद्ध शब्द हा आहे –
A) दिवटी
B) दीवटी
C) दिवटि
D) दीवटि
Explanation:
7. खालीलपैकी या वाक्यात प्रश्न विचारलेला आहे.
A गणितं करुन झाली.
B) पेपर वाचून झाले का?
C) गृहपाठ करुन संपला.
D) हं! बरोबर!भाषेचे नियम असतात.
Explanation:
8.चरण या शब्दाचा समानार्थी शब्द-
A) शरीर
B) हात
C) पाय
D) हृदय
Explanation:
9.खालीलपैकी ही अनुनासिक व्यंजने आहेत.
A) क, ज्ञ
B) प, न
C) ञ , झ
D) म, न
Explanation:
10.चंद्रास्त या शब्दात खालील दोन शब्द सामावलेले आहेत –
A) चंद्रा + अस्त
B) चंद्र + अस्त
C) चंद्र + स्त
D) चंद्रा + स्त
Explanation:
Explanation:
निकाल
एकूण सोडवलेले प्रश्न: 0
बरोबर उत्तरे: 0
चुकीची उत्तरे: 0
टक्केवारी: 0%
इयत्ता 5वी,8वी,9वी मुल्यांकन 2024 संबंधी महत्वाच्या लिंक