UNITWISE COMPETENCIES CLASS 7 MATHS घटकानुसार सामर्थ्य यादी 7वी गणित



 

 इयत्ता – सातवी 

विषय – गणित 

घटकानुसार सामर्थ्य यादी 

टीप – सदर यादीमध्ये कलिका चेतरिके मधील सामर्थ्यांचा समावेश केलेला नाही.

खालील दिलेली सामर्थ्ये नमुना स्वरूपात देत आहोत.



 

1. पूर्णांक

पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी यांचे गुणधर्म समजून घेणे.

पूर्णांकाच्या गुणाकाराबद्दल जाणून घेणे.

पूर्णांकासाठी गुणाकाराची गुणधर्म समजून घेणे.

पूर्णांकांचा भागाकार व त्यांचे गुणधर्म समजून घेणे.



2.अपूर्णांक आणि दशांश

अपूर्णांकावरील बेरीज आणि वजाबाकी यांची उजळणी करणे.

अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार या क्रिया समजून घेणे व उदाहरणे सोडवणे.

अपूर्णांकाच्या चिन्हावरील उदाहरणे सोडवणे.

दशांश संख्येवरील बेरीज आणि वजाबाकी या क्रियांची
उजळणी करणे व यावर आधारित विविध उदाहरणे सोडविणे.


दशांश संख्येवरील गुणाकार व भागाकार या क्रिया समजून घेणे व उदाहरणे सोडविणे.

 

3. संग्रहित माहिती हाताळणे

माहिती माहितीचा संग्रह व मांडणी याबद्दल जाणून घेणे.
संग्रहित माहितीवरून केंद्रीय फलाचे मापन,अंकगणिती
क्रम
, मध्य ,व्याप्ती
,मध्यांक
,बहुलक
शोधून काढणे. दिलेल्या माहितीचा स्तंभालेख काढणे.


दोन संग्रहित माहितीची तुलना करण्यासाठी द्विस्तंभालेख काढणे.

संधी व संभाव्यता यांचा अर्थ समजून घेणे.

दिलेल्या घटनांची संभाव्यता शोधून काढणे.



4. साधी समीकरणे

साध्या समीकरणाचा अर्थ समजून घेणे.

साधे समीकरण सोडविणे.

उकल वरून साधे समीकरण सोडविणे.

व्यवहारिक प्रसंगावरील साध्या समीकरणांचे उपयोग जाणून घेणे.



 

5. रेषा आणि कोन

कोटीकोन आणि पूरककोन याबद्दल जाणून घेणे.

संलग्न कोन आणि शिरोविरुद्ध कोन यांच्याबद्दल जाणून घेणे.

रेषीय जोडी,कोन यांचा अर्थ समजून घेणे.

छेदक रेषा,छेदिका,समांतर
रेषा यांचा अर्थ समजून घेणे. 

समांतर रेषांना छेदीकेने छेदले असता बनणारे अंतरकोन, अंतर
विरुद्ध कोन
,संगत
कोन
,बाह्यकोन
याबद्दल जाणून घेणे.




6. त्रिकोण आणि त्याचे गुणधर्म

त्रिकोणाची
मध्यगा व शिरोलंब यांच्या बद्दल जाणून घेणे.


त्रिकोणाचे बाह्यकोन आणि त्यांचे गुणधर्म समजून घेणे व त्यावरील उदाहरणे सोडविणे.

त्रिकोणाच्या अंतरकोनांची बेरीज 180 अंश
असते हे प्रायोगिकरित्या समजून घेणे व उदाहरणे सोडविणे.


दोन विशेष त्रिकोण -समभुज आणि समद्विभुज त्रिकोणाबद्दल जाणून घेणे.

काटकोन त्रिकोण आणि पायथागोरसचा गुणधर्म हे प्रायोगिकरित्या तपासणे.



 

7. त्रिकोणाची एकरूपता

समतल आकृत्यांची एकरूपता ,रेषाखंडाची
एकरूपता तसेच कोनाच्या एकरूपतेबद्दल जाणून घेणे.


त्रिकोणाच्या एकरुपतेचा अर्थ समजून घेणे.

त्रिकोणाच्या एकरुपतेच्या कसोट्या बा.बा.बा.,बा.को.बा.को.बा.को.,कर्णभुजा याबद्दल जाणून घेणे व
उदाहरणे सोडविणे



काटकोन त्रिकोणामधील एकरूपतेबद्दल जाणून घेणे.



8.प्रमाणांची तुलना

समान
गुणोत्तराचा अर्थ समजून उदाहरणे सोडवणे
.

शेकडेवारीचा
अर्थ समजून घेणे
.

अपूर्णांक
संख्याचे शेकडेवारीत रूपांतर व दशांशाचे शेकडेवारीत रूपांतर करणे
.

दैनंदिन
जीवनातील शेकडेवारीचे उपयोग जाणून घेणे व उदाहरणे सोडविणे
.

शेकडेवारीचे
गुणोत्तरात व गुणोत्तरा
चे शेकडेवारीत यावर आधारित समस्या
सोडविणे
.

शेकडा
वाढ अथवा घट यांचा अर्थ समजून समस्या सोडविणे
.

शेकडा
नफा व शेकडा तोटा यांचा अर्थ समजून दैनंदिन जीवनावर आधारित समस्या सोडविणे
.

खरेदी
किंमत काढणे व विक्री किंमत काढणे यावर आधारित समस्या सोडविणे
.

सरळ
व्याजांवर आधारित समस्या सोडविणे


9.परिमेय संख्या

परिमेय
संख्यांची आवश्यकता तसेच परिमेय संख्यांचा अर्थ स्पष्ट करणे
.

दिलेल्या
परिमेय संख्यांचे सममूल्य परिमेय संख्या शोधणे
.

धन आणि
ऋण परिमेय संख्या याबद्दल जाणून घेणे
.

संख्यारेषेवर
परिमेय संख्या दर्शवणे
.

परिमेय
संख्या संक्षिप्त अथवा प्रमाणित रूपात लिहिणे
.

परिमेय
संख्यांची तुलना करणे दोन परिमेय संख्यामधील परिमेय संख्या शोधणे
.

परिमेय
संख्यांचा उपयोग करून मूलभूत क्रिया करणे
.


10. प्रायोगिक भूमिती

दिलेल्या
दिशेवर नसलेल्या बिंदूतून समांतर रेषा काढणे
.

तीन
बाजूंची लांबी दिली असता त्रिकोणांची रचना करणे
.

दोन
बाजूंची लांबी व त्यामधील को
दिला
असता त्रिकोणांची रचना करणे
.

पायांची
लांबी व कर्ण दिला असता काटकोन त्रिकोणाची रचना करणे
.



 

11.परिमिती आणि क्षेत्रफळ

चौरस
आणि आयताची परिमिती व क्षेत्रफळ शोधून काढणे
.

आयताचा
भाग असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ व आयताच्या क्षेत्रफळाशी सामान्यीकरण करणे
.

समांतरभुज
चौकोनाचे क्षेत्रफळ व त्रिकोणाचे क्षेत्रफळ शोधून काढणे
.

वर्तुळाचा
परीघ व क्षेत्रफळ शोधून काढणे विविध समस्या सोडविणे
.

परिमिती
व क्षेत्रफळाशी संबंधित दैनंदिन जीवनातील समस्या सोडविणे
.


12.बैजिक राशी

बैजिक
राशींचा अर्थ व त्या कशा तयार होतात हे जाणून घेणे
.

बैजिक
राशीतील पदे पदांची अवयव सहगुणक बद्दल जाणून घेणे
.

सजातीय
व विजातीय पदे ओळखणे
.

बैजिक
राशीच्या प्रकाराबद्दल जाणून घेणे व योग्य प्रकारात बैजिक राशीचे वर्गीकरण करणे
.

बैजिक
राशीवर मूलभूत क्रिया करणे बैजिक राशीची किंमत काढणे
.


13.घातांक आणि घात

घातांकाचा
परिचय करून घेणे
.

समान
संख्या घातांक रुपात लिहिणे
.

घातांकित
संख्येचा विस्तार करणे व किंमत काढणे
.

घातांकित
संख्ये
शी तुलना करणे.

घातांकाचे
नियम वापरून त्यावर आधारित विविध समस्या सोडविणे
.

विविध
उदाहरणांमध्ये घातांकाच्या नियमांचा उपयोग करून सोडविणे
.

मोठ्या
संख्या घातांकाच्या प्रमाणित स्वरूपात दर्शविणे.



 

१४.सममिती

समितीचा अर्थ जाणून घेणे.

सुसम
बहुभुजाकृतीसाठी सममिती रेषांची संख्या ओळखणे
.

समतलाकृती,प्रतिबिंबित
सममिती
,परिभ्रमणिय सममिती तसेच आकृत्या 90 अंश,120 अंश,180 अंश कोना
परिभ्रमण केलेले ओळखणे
.

इंग्रजी
वर्णमालेतील अक्षरे रेषीय समिती परिभ्रमणिय दर्शवितात
की नाही.

प्रयोगीकरिता
पाहणे तसेच समितीचा क्रम शोधणे.

15.घन आकारांचे दृष्यीकरण  – 

समतल आकृत्या व घनाकृत्या यांचा अर्थ जाणून घेणे.

घनाकृतीच्या कडा,शिरोबिंदू व पृष्ठभागांची संख्या प्रायोगिकरित्या ओळखणे.
घनाकृती, जालाकृतीमध्ये दर्शवणे.
जालाकृतीचा उपयोग करून त्रिमितीय आकार दर्शवणे.
एका सपाट पृष्ठभागावर घनाकृती काढणे.
घनाकृतीचे विविध भाग पाहणे.




 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *