Verify Aadhar Number in SATS for Scholarship schems and Govt schemes…
विषय : SATS पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्रमाणित(Verify) करणेबाबत…
संदर्भ:
1. ಶ್ರೀ ಅನೂಪ್ ಕುಮಾರ್, ಉಪ ಮಹಾನಿರ್ದೇಶಕರು, ವಿದ್ಯುನ್ಮಾನ ಮತ್ತು ಮಾಹಿತಿ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಮಂತ್ರಾಲಯ ಹಾಗೂ ಭಾರತದ ವಿಶಿಷ್ಟ ಗುರುತಿನ ಪ್ರಾಧಿಕಾರ (UIDAI) ಪ್ರಾದೇಶಿಕ ಕಛೇರಿ ಬೆಂಗಳೂರು ರವರ ಪತ್ರ ಸಂಖ್ಯೆ:R-11013/22/2020-ROB/VOL-IX/3485-3488 0:02.11.2022.
2. ಮಾನ್ಯ ಅಪರ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಮತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಯುಕ್ತರು ರವರ ಪತ್ರ HOD.O.NO.ACS-DC/SSP-57/2022, DO:09/06/2022.
वरील संदर्भ 1 आणि 2 नुसार, विविध विभागांच्या (मागासवर्गीय कल्याण विभाग,अल्पसंख्याक कल्याण विभाग आणि कामगार कल्याण विभाग) योजना अंतर्गत राज्य शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे शिष्यवृत्ती वितरित केली जात आहे.पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरीत करण्यासाठी, विविध प्रवेश परीक्षांच्या उपस्थितीसाठी आणि इतर सरकारी (DBT) सेवा आणि लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्याचा आधार क्रमांक आणि आधारप्रमाणेच विद्यार्थ्याचे नाव SATS सॉफ्टवेअरमध्ये असणे आवश्यक आहे.
आधार कायदा,2016 च्या कलम 7 नुसार,सरकारी सुविधा मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण (Verification) अनिवार्य आहे.त्यामुळे,सर्व सरकारी शाळा आणि सरकारी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनी संलग्न मार्गदर्शक तत्त्वांनुसार SATS सॉफ्टवेअरमधील माहितीसह आधार प्रमाणे विद्यार्थ्याच्या नावाची पडताळणी करणे आवश्यक आहे.
केंद्रीय आधार कायदा, 2016 चा पुढील आधार नियम 4(4)(b)(i) नुसार आधारचे प्रमाणीकरण हे ऐच्छिक संमतीवर आधारित आहे.त्यामुळे खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी आधार पडताळणीपूर्वी संमतीपत्र घेऊन आधार क्रमांक व आधारप्रमाणे नाव अद्यावत करणे आवश्यक आहे.
(SATS सॉफ्टवेअरमध्ये आधार संमती फॉर्म (Adhar Consent Form)चा नमुना देण्यात आला आहे.)