कलिका चेतरिके
इयत्ता- पाचवी
विषय – परिसर अध्ययन
भाग – 2
शेती
अध्ययन निष्पत्ती 10 :- शेतीचे विविध टप्पे जाणून घेणे.
कृती 10.1 :- वाणी ही
शहरांमध्ये शिकणारी विद्यार्थिनी. उन्हाळ्याच्या सुट्टीत ती आजोबांच्या घरी आली
होती. ती तिच्या आजोबांच्या घरात खालील शेतीची अवजारे पहाते. तिला ओळखण्यास कठीण
जात आहे. ती शेतीची अवजारे ओळखून दिलेल्या रिकाम्या जागेत लिहिण्यास तिला मदत करा.
शेतीची अवजारे | अवजाराचे नाव |
नांगर | |
खोरे | |
टिकाव | |
बैलगाडी | |
विळा |
कृती 10.2 खालील चित्रे पाहून
त्यांच्या योग्य विधानासमोर रेषा काढून जोडा व शेतीचे विविध टप्पे जाणून घ्या.
कृती 10.3 :- मुलांनो, तुम्ही कृती 10.2 मध्ये शेतीचे विविध टप्पे समजून घेतला आहे. पण ते
टप्पे योग्य त्या क्रमात नाहीत. खालील रिकाम्या जागेत योग्य त्या क्रमात लिहा.
1.पिके पिकविण्यासाठी जमिनीची मशागत करावी.
2.पिके पिकविण्यासाठी बियाणांची पेरणी करावी.
3.पाणी पुरवठा करावा.
4.पिकांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी रासायनिक किंवा सेंद्रिय खत घालावे.
5.प्राणी, पक्षी, किटक आणि रोगापासून पिकांचे संरक्षण
करावे.
6.पिकांची कापणी करावी.
:- नमुण्याप्रमाणे
तक्त्यातील पिकांची यादी करा. (सुचना : उभे, आडवे, तिरके, आडवे उलट व उभे उलट अक्षरे जोडा) नमुना :ऊस
उभे – मका , ज्वारी,भात
आडवे : राई , बाजरी
तिरकस : बार्ली
आडवे उलट : गहू
उभे उलट :- सुपारी , बटाटा
कृती 10.5 :- खाली दिलेल्या कर्नाटकाच्या नकाशामध्ये जिल्ह्यातील प्रमुख
पिकांची नावे लिहा.
(अधिक माहितीसाठी इ. 5 वी परीसर
अध्ययन पाठयपुस्तकातील पान नंबर 96
व 97 पहा.)
मूल्यमापन 01
1) भात पिकवण्यासाठी कोणते सामान्य टप्पे अनुसरावे लागतात ?
1. जमिनीची मशागत करणे
2.खत घालणे
3.बियाणांची पेरणी करणे.
4.पिकांचे संरक्षण
5 पाणी पुरवठा करणे
6. कापणी कापणे
2) सामान्यता शेतकऱ्यांच्या घरात आढळणाऱ्या शेतीच्या अवजारांची यादी करा.
उत्तर – काव,खोरे,नांगर,विळा,टिकाव,बैलगाडी,कुऱ्हाड,कोयता