अध्ययन अंश 14 – प्रभुत्व
मुलांनो,
कोणताही देश असो त्याचे स्वतःचे नियम असतात. नियमाच्या आधारे देशाचा शासनाची वैशिष्ट्ये जाणून घेता येतात प्रथम आम्ही छोटी गोष्ट ऐकुया.
एका छोट्या देशात मध्यमवयीन नेत्याचे नेतृत्व होते त्याने त्याचा आदेश अंतिम होता आणि तो पाळलाच पाहिजे त्या देशात कोणीही सरकार किंवा नेत्यावर टीका करू शकत नव्हते विरोधात बोलणाऱ्यांना गोळी घालून ठार मारले जात होती. लोक आपला नेता निवडण्याचा अधिकार नव्हता लोकांनाही नागरिकांना आपल्या समस्या व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्याची संधी नव्हती आणि संघटना स्थापन करण्यासाठी मुभा नव्हती. म्हणून लोक कायम भीतीने जीवन जगत होते.
त्याचप्रमाणे त्या देशाच्या शेजारी एक देश होता. हा देश पहिल्या देशा पेक्षा चांगला देश होता. या देशात मध्यमवयीन नेत्याचे नेतृत्व होते. तो कोणताही आदेश करण्यापूर्वी जनतेचा अभिप्राय घेऊन जनतेच्या कल्याणासाठी कायदे करत होता. सरकार जर चूक करत असेल तर उघडपणे टीका करण्यास मुभा होती. आपला अभिप्राय संघटनेद्वारे किंवा पत्र पाठवण्यास अवकाश होता. ते लोक आपला नेता स्वतः निवडण्याचे मुभा होती. या ठिकाणी लोकांना आपले मत व्यक्त करण्यास संघटना स्थापन करण्यास आंदोलन करण्याचा अवकाश होता. ते लोक कोणतीही भीती न बाळगता आनंदाने जीवन जगत होते.
कथा ऐकला आहे ना आता सांगा
1) तुम्हाला पहिला देश आवडतो का दुसरा देश का ?
उत्तर – दुसरा देश. कारण तेथे जनतेला स्वातंत्र्य आहे.
2) पहिल्या व दुसऱ्या देशांमध्ये काय फरक आहे सांगा.
उत्तर – पहिल्या देशात एकटी व्यक्ती आपल्याला हव्या त्या पद्धतीने निर्णय घेते थेथे जनतेला कोणतेही अधिकार नव्हते.
दुसऱ्या देशात जनतेला अआप्ले मत मांडण्याचा अधिकार होता.जनतेला आपला नेता निवडण्याचा अधिकार होता.
3) तुम्ही दोन देशाच्या राजवटीला नाव देऊ शकता का ?
उत्तर – पहिला देश – एकाधिकार राजवट दुसरा देश – लोकशाही
मुलांनो, कोणतेही एक राज्यं किंवा देशाच्या आकांक्षा पूर्ण करणारी संस्था आहे. त्यामध्ये आम्ही अनेक प्रकारचे प्रकार पाहू शकतो. उदाहरण लोकशाही आणि निरंकुशता ही लोकांच्या सरकारमधील लोकशाही आहे.निरंकुशता प्रभुत्व देशातील नेत्याच्या इच्छेने चालते.
कृती 1 लोकशाही आणि हुकुमशाही प्रभुत्वामधील फरकांची यादी करा.
लोकशाही (प्रजा प्रभुत्व) | हुकुमशाही प्रभुत्व |
१.लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले सरकार 2.प्रजेच्या इच्छेने राज्यकारभार 3.लोकांना पूर्ण स्वातंत्र्य ४.लोकांच्या कल्याणासाठी निर्णय | १.एक व्यक्ती किंवा एका गटाकडे सर्व अधिकार 2.हुकुमशाही व्यक्तीचा निर्णय अंतिम 3.स्वातंत्र्य विरोधी वातावरण ४.देशाच्या विकासासाठी निर्णय |
कृती : 2
1) प्रजा प्रभुत्व आणि हुकुमशाही प्रभुत्व स्वीकारणाऱ्या दोन देशांची नावे सांगा
उत्तर –
प्रजा प्रभुत्व – भारत , ऑस्ट्रेलिया
हुकुमशाही प्रभुत्व – फ्रांस , रशिया ( 16 वे शतक)
2) प्रजा प्रभुत्व आणि हुकुमशाही प्रभुत्व व्यवस्थेमध्ये तुम्हाला काय आवडले ? का आवडले नाही ?
उत्तर –