7th SS Learning Sheet 28(7वी समाज अध्ययन पत्रक 28) KALIKA CHETARIKE 2022 अध्ययन अंश 17- नकाशा

 

KALIKA CHETARIKE 2022 

इयत्ता – सातवी 

विषय- समाज  विज्ञान
 

7th SS Learning Sheet 28(7वी समाज अध्ययन पत्रक 28) KALIKA CHETARIKE 2022 अध्ययन अंश 17- नकाशा


अध्ययन अंश 17  नकाशा


अध्ययन निष्पत्तीः नकाशा वाचन कौशल्य विकसित करणे
व नकाशा रचणे.
 

अध्ययन पत्रक 28

कृती 1: नकाशा पाहून यादी करूया.


शाळेतील भारत नकाशा घेऊन नकाशात कोणकोणते घटक आहेत ? ते पहा आणि मित्रांसोबत
चर्चा 
करून यादी करा.


नकाशात आपण पाहिलेल्या घटकांची यादी करा.


उत्तर –  
अक्षांश रेखांश,

नकाशा मापन,

दिशा,

देश,

राज्य,

राजधानी,

प्रमुख नद्या,

बंदरे 

शिखर,

पर्वत,

परिवहन मार्ग


abc
कृती 2: नकाशा पाहून सांगणे (भारताचा राजकीय नकाशाचा वापर)

7th SS Learning Sheet 28(7वी समाज अध्ययन पत्रक 28) KALIKA CHETARIKE 2022 अध्ययन अंश 17- नकाशा
1. या नकाशा चे शीर्षक (नाव)
काय
?उत्तर –  भारत राजकीय


2. नकाशाला नाव का पाहिजे ?


उत्तर –  नकाशामध्ये कोणती माहिती दिली आहे हे समजण्यासाठी


3. स्केल (प्रमाण) दिले आहे
का
? नकाशात कोठे आहे दाखवा.


उत्तर –  होय दिले आहे.नकाशाच्या खालील बघा.


4. नकाशा रचताना प्रमाणाची
आवश्यकता का असते
?उत्तर –  नकाशावर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती आहे?हे समजण्यासाठी


5. नकाशा सूचित आपण काय काय
पाहतो
?उत्तर –  दिशा व चिन्हे


6. राजधानी कोणत्या चिन्हाने
दर्शवितात
? ते पाहून लिहा.उत्तर –  7th SS Learning Sheet 28(7वी समाज अध्ययन पत्रक 28) KALIKA CHETARIKE 2022 अध्ययन अंश 17- नकाशा

7. नकाशात अक्षांश व रेखांश
दाखवा.

 

 

  

   

  


Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *