7th SS Learning Sheet 27 (7वी समाज अध्ययन पत्रक 27) KALIKA CHETARIKE 2022 अध्ययन अंश 16- दिशा

 KALIKA CHETARIKE 2022 

इयत्ता – सातवी 

विषय- समाज  विज्ञान

 

भूगोल


अध्ययन अंश 16 दिशा


अध्ययन निष्पत्ती: दिशांच्या बद्दल जाणून घेणे आणि दैनंदिन जीवनातील उपयोजन समजून घेणे.


अध्ययन पत्रक 27

कृती 1: होकायंत्रची गंमत पाहू. होकायंत्राच्या साहाय्याने
तुमच्या शाळेतील खालील माहिती गोळा 


करा. प्रथम तुमच्या शाळेच्या उत्तरेकडील भाग
ओळखा.



1.शाळेच्या दक्षिण बाजूला
काय दिसते
?



2. शाळेच्या पश्चिम बाजूला काय आहे ?


3. शाळेच्या उत्तर बाजूला काय आहे ?


4. शाळेच्या पूर्व बाजूला काय आहे ?
 


कृती 2: नकाशावरील दिशा जाणून घ्या आणि प्रश्नांची उत्तरे
द्या (सोबत भारताचा नकाशा घ्या)




1. मध्य प्रदेशापासून कर्नाटक कोणत्या दिशेला आहे ?


उत्तर – दक्षिण


2. कर्नाटकाच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे ?


उत्तर –  पूर्व


4. आंध्रप्रदेशच्या उत्तरेला असणाऱ्या दोन राज्यांची नावे लिहा.


उत्तर – महाराष्ट्र मध्यप्रदेश


4. मध्यप्रदेश पासून गुजरात कोणत्या दिशेला आहे ?


उत्तर – पश्चिम


5. अरबी समुद्र कर्नाटकाच्या कोणत्या दिशेस आहे ?


उत्तर – पश्चिम


6. दिल्ली कर्नाटकाच्या कोणत्या दिशेला आहे ?


उत्तर – उत्तर


7. दिल्ली जम्मू-काश्मीरच्या कोणत्या दिशेला आहे ?


उत्तर – दक्षिण


 

 

  

  



 

 



Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *