अध्ययन निष्पत्ती 13 – नागरिकत्व आणि राष्ट्रीय चिन्हाबद्दल समजून घेणे.
कृती : 1 उत्तरे द्या.
1) राष्ट्रीय
चिन्हांची यादी करा.
उत्तर –
राष्ट्रगीत – जन गण मन
राष्ट्रध्वज – तिरंगा
राष्ट्र चिन्ह – सिंहमुद्रा
राष्ट्रीय प्राणी – वाघ
राष्ट्रीय पक्षी – मोर
राष्ट्रीय फुल – कमळ
राष्ट्रीय फळ – आंबा
राष्ट्रीय वृक्ष – वडाचे झाड
2) राष्ट्रीय
चिन्हे तुम्ही कोठे पहिला आहेत ?
उत्तर – राष्ट्रीय चिन्हे
आम्ही सरकारी कार्यालयात,सरकारी आदेशांवर,न्यायालये,विधान
भवनावर,वर्तमानपत्रात,दूरदर्शनवर
इत्यादी ठिकाणी पाहतो.
3) आमच्या
राष्ट्रीय ध्वजाला तिरंगा असे का म्हणतात?
उत्तर – कारण आपल्या राष्ट्रध्वजामध्ये मुख्यता तीन रंग जास्त
प्रमाणात आहेत म्हणून आमच्या राष्ट्रीय ध्वजाला तिरंगा
असे म्हणतात.
4) राष्ट्रध्वजाचे
कोणत्या दिवशी ध्वजारोहण करतात ?
उत्तर- प्रजासत्ताक दिन वा स्वातंत्र्य दिन या दिवशी ध्वजारोहण करतात.
5) आपण
राष्ट्रीय चिन्ह कोठे पहिले आहे ?
उत्तर – मी
खालील ठिकाणी राष्ट्रीय चिन्ह पाहिले आहे.
सरकारी आदेश
सरकारी
कार्यालयावर
नाणी,पैसे
पोस्ट
पाकिटावर
कृती : 2 तुमच्या राष्ट्रध्वज काढा, रंगवा, ध्वजावरील
रंग काय दर्शवितात ते स्पष्ट करा.
केशरी –
निस्वार्थ व त्यागाचे प्रतिक
हिरवा –
समृद्धी
पांढरा –
शांतीचे प्रतिक
राष्ट्रीय प्रतीकांबद्दल अधिका माहितीसाठी येथे स्पर्श करा.. –click here