कलिका चेतरिके 2022
इयत्ता – पाचवी
विषय – परिसर अध्ययन
अध्ययन निष्पत्ती यादी
अध्ययन
निष्पत्ती 1: सजीव आणि
निर्जीव बालू ओळखतात. आणि त्याची लक्षणे समजून घेतात.
अध्ययन
निष्पत्ती 2 : आहार सेवनाच्या
आधारे प्राण्याचे वर्गीकरण करतात.
अध्ययन निष्पत्ती 3 : वनस्पती आणि प्राणी संरक्षणाचे महत्व
समजून घेतात.
अध्ययन निष्पत्ती –4: कुटुंबातील
परस्पर संबंध ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती –5: कुटुंबाचे
प्रकार समजून घेतात.
अध्ययन निष्पत्ती –6: समाजाची
लक्षणे आणि प्रकार ओळखतात.विविध व्यवसायाची गरज आणि त्यांचा आदर करतात.
अव्ययन निष्पत्ती –7 : खेळ
आणि व्यायाम यांची गरज ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती –8 : पाण्याचे
स्त्रोत ओळखतात आणि पाण्याचे भौतिक लक्षणे समजून घेतात.
अध्ययन निष्पत्ती –9 : पाण्याचे
जैविक महत्व समजून घेतात.पाण्याचे महत्व संवर्धनाच्या पद्धतींचे वर्णन करतात.
अध्ययन निष्पत्ती –10 : शेतीचे विविध टप्पे जाणून घेतात
अध्ययन निष्पत्ती –11 : पावसावर
आधारित शेती आणि पाणी पुरवठ्यावर आधारित शेतीबदल समजून घेवून यातील फरक ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती –12 : आहारात
असणारे पौष्टिक घटक ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती –13 : आहाराचे
विविध स्रोत आणि अन्नाची उपलब्धता यांचा परिचय करून
घेतात.
अध्ययन निष्पत्ती –14: नैसर्गिक
स्रोतांची गरज आणि प्रकार ओळखतात.
अध्ययन
निष्पत्ती –15
: विविध
नैसर्गिक स्रोतांचे महत्व समजून घेतात.
अध्ययन निष्पत्ती –16: द्रव्ये
आणि त्याची लक्षणे ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती –17 : द्रव्यांच्या
वेगवेगळ्या स्थिती ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती –18 : भारताच्या
नकाशात कर्नाटकाचे स्थान ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती –19 : राज्ये
आणि केंद्र शासित प्रदेश ओळखतात.
वरील सर्व अध्ययन निष्पत्ती यादी PDF मध्ये डाऊनलोड करा..
*अध्ययन निष्पत्ती यादी PDF*
*इयत्ता – चौथी*
*विषय- मराठी,इंग्रजी,कन्नड, गणित,परिसर*
https://www.smartguruji.in/2022/10/kalika-chetarike-2022-learning-outcomes.html