कलिका चेतरिके
2022
इयत्ता – चौथी
विषय – गणित
अध्ययन निष्पत्ती यादी
अध्ययन निष्पत्ती – 1 : स्थानमुल्याचा
वापर करून 9999 पर्यंतच्या
संख्या वाचणे आणि लिहिणे.
अध्ययन निष्पत्ती – 2 : दैनंदिन
जीवनातील 4 अंकी
संख्यांची बेरजेशी संबंधित समस्या सोडवणे.
अध्ययन निष्पत्ती – 3: दैनंदिन
जीवनातील 4 अंकी संख्यांची वजाबाकीशी संबंधित समस्या
सोडवणे.
अध्ययन
निष्पत्ती –4 :
दैनंदिन जीवनाला संबंधित 3
अंकी संख्यांना 1 अंकी
संख्यानी गुणने.
अध्ययन
निष्पत्ती – 5 : बेरीज
वजाबाकी आणि गुणाकार यावर आधारित गणिते स्वतः तयार करणे.
अध्ययन
निष्पत्ती – 6 : दैनंदिन
जीवनाला संबंधित 2
अंकी
संख्येला 1 अंकी
संख्येने भागणे आणि भागाकार व गुणाकार यांच्यामधील
परस्पर संबंध समजून घेणे.
अध्ययन
निष्पत्ती – 7: 1/2 1/4 3/4 या
अपुर्णांकाना दिलेल्या चित्रामध्ये आणि संग्रह केलेल्या वस्तुमध्ये ओळखून
चिन्हांच्या सहाय्याने दर्शविणे.
अध्ययन
निष्पत्ती – 8
: लांबी, वजन, आकार
योग्य एकके (m, cm, kg,
g, 1, ml) आणि उपकरणे वापरुन मापन करणे.
अध्ययन
निष्पत्ती – 9: दिनदर्शिकेतील
दिवस आणि दिनांक यावर आधारित समस्या सोडवणे.घड्याळातील
वेळ तास आणि मिनीटांमध्ये वाचणे.am आणि pm मध्ये
व्यक्त करणे.24 तासांचे घड्याळ आणि 12 तासांचे
घड्याळ यांच्यातील संबंध समजून घेणे.
अध्ययन
निष्पत्ती – 10
: द्विमितीय(2D) आणि त्रिमितीय(3D)
आकृत्या ओळखणे (आयत, चौरस, त्रिकोण,घनायत, घन
वृतचिती/ दंडगोल,
गोल
आणि शंकू) दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या आकृत्यांची 2D आणि 3D आकृत्यांशी
तुलना करणे. अनौपचारिक पध्दतीने रचना करणे.
अध्ययन
निष्पत्ती – 11 : रचनांचे साध्या आकृत्यांमध्ये आणि
संख्यांमध्ये विस्तार करणे.
अध्ययन निष्पत्ती – 12 : संग्रहित माहितीचे आलेख
आणि स्तंभालेख निरीक्षण करणे, विश्लेषण करणे आणि
निष्कर्ष करणे.
वरील सर्व अध्ययन निष्पत्ती यादी PDF मध्ये डाऊनलोड करा..
*इयत्ता – चौथी*
*विषय- मराठी,इंग्रजी,कन्नड, गणित,परिसर*
https://www.smartguruji.in/2022/10/kalika-chetarike-2022-learning-outcomes.html