इयत्ता – पाचवी
विषय – मराठी
֍अध्ययन निष्पत्ती यादी֍
१.स्वतंत्रपणे
अक्षर शब्द आणि वाक्ये लिहिणे.
2.आवाजातील चढ-उतार आणि हावभावासह कविता म्हणतात आणि कोडी
सांगणे.
3.कथेतील व्यक्ती, प्रसंग आणि घटनांचा अर्थ जाणून घेतात. आपल्या भाषेत
व्यक्त करणे.
४.लेखी साहित्य, गोष्टींची पुस्तके पाठ्यपुस्तके, सूचनाफलक वाचणे.
५.बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यातील फरक ओळखतात आणि का कसे
इत्यादी प्रश्नांची उत्तरे देणे. नवीन
चर्चेच्या विषयांचे बोली आणि लिखित भाषेत विवरण करणे.
६.परिचित आणि अपरिचित मुद्दे अथवा महत्त्वाच्या विषयावर बोलणे.
7.अपरिचित संवाद, चर्चा, नाटक समजून घेतात आणि त्यात सहभागी होणे.
8.पुस्तक कथा, फलक, वर्तमानपत्र पावरील छापील तसेच लिखित ममुरे वाचणे.
९.माहित असलेल्या मुद्द्यांवरील प्रश्नांची सकारण उत्तरे
देतात व त्यावर लेखन करणे.
१०.विनोद, साहस, सामाजिक विषयांवर आधारित कथा, कविता इत्यादी मधील विषय, घटना, चित्र, पात्र,शिर्षक
याबद्दल चर्चा करतात व तार्किक स्वरुपात चिंतन करून
निर्णय घेतात. नवीन अपरिचित शब्दांचा अर्थ शब्दकोशात शोधणे.
11.भाषेचे सूक्ष्म घटक असलेले विरामचिन्हे, समानार्थी
शब्द, विरुद्धार्थी
शब्द | वचन
विचार, लिंग
विचार याविषयी जाणून घेतात व आपल्या लेखनात त्याचा वापर करणे.
जाणून घेतात व आपल्या लेखणात त्याचा वापर करणे.
१२.भाषेच्या व्याकरणाचे विविध घटक- नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद,क्रियाविशेषण, शब्दयोगी
अव्यय, केवलप्रयोगी
अव्यय, काळ
आणि संधी यासंबधी
जाणून घेणे व त्यांचा उपयोग आपल्या लेखनात /
बोलण्यात करणे.
ABC
वरील सर्व अध्ययन निष्पत्ती यादी PDF मध्ये डाऊनलोड करा..
*इयत्ता – चौथी*
*विषय- मराठी,इंग्रजी,कन्नड, गणित,परिसर*
https://www.smartguruji.in/2022/10/kalika-chetarike-2022-learning-outcomes.html