DASARA HOLIDAY STUDY CLASS – 5 दसरा सुट्टीतील अभ्यास इयत्ता – पाचवी




दसरा सुट्टी दि. 08.10.2023 ते 24.10.2023 पर्यंत विद्यार्थ्यांनी करावयाचा अंदाजित अभ्यास –

सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतील अभ्यासाचा विसर पडू नये व अभ्यासाची सवय मोडू नये या उद्देशाने आवश्यक मुलभूत अभ्यास देण्यात आला आहे.

 

Untitled%20presentation%20(6)

 

 

 

 


 




सदर अभ्यास करताना पालकांनी मुलांना आवश्यक मार्गदर्शन व मदत करावी..

 

इयत्ता – पाचवी

इयत्ता – पाचवी         विषय – मराठी       

1. दररोज 1 पान शुद्धलेखन

2.दररोज 5 शब्द वापरून स्वतःच्या वाक्यात लिहिणे.

3. 50 विरुद्धार्थी शब्द लिहिणे.

4. 50 समानार्थी शब्द

5. मराठी पुस्तकातील कोणत्याही 2 कविता लिहा व पाठ करा.

 

 

इयत्ता – पाचवी         विषय – गणित   

 

1. आठवड्यातून 30 वेळा पाढे लिहिणे आणि पाठ करणे.

 

2. 5 अंकी संख्येची बेरीज ,वजाबाकी , गुणाकार ,भागाकार गणिते सोडवणे. (दररोज –4)

 

4. 1 ते 200 पर्यंत रोमन अंक लिहिणे.

 

5.पाठ्यपुस्तकातील संख्या चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहिणे.

 




 

इयत्ता – पाचवी        विषय – परिसर अध्ययन      

1. पाळीव प्राण्यांची नावे लिहा.

2. जंगली प्राण्यांची नावे लिहा.

3. जलचर प्राण्यांची नावे लिहा.

4. मांसाहारी प्राण्यांची नावे लिहा.

5. शाकाहारी प्राण्यांची नावे लिहा.

6. बैठे खेळांची नावे लिहा.

7. मैदानी खेळांची नावे लिहा.

8. राष्ट्रीय स्तरावरील खेळांची नावे सांगा.

9. तुम्हाला माहीत असलेल्या पक्ष्यांची नावे द्या.

10. जंगलांच्या उपयोगाबद्दल चार वाक्ये लिहा.

11.पाण्याचे उपयोग लिहा?

12. आदिवासी समाजाबद्दल चार वाक्ये लिहा.

 

इयत्ता – पाचवी        विषय – इंग्रजी  

1. A-Z Capital letter 10 pages.

 

2. a-z Small letter 10 pages.

 

 

3. 50 इंग्रजी शब्द 3 अक्षरी, 4अक्षरी 4. दररोज 10 ओळी शुद्धलेखन लिहिणे.


5.Write Your name, father name, mother name, brother/sister name in English

 

इयत्ता – पाचवी        विषय – कन्नड       

 

1. ಪ್ರತಿದಿನ 1 ಪುಟ ಶುದ್ಧ ಬರಹ ಬರೆಯುವುದು.

2. 50 ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಪದಗಳನ್ನು ಬರೆಯುವುದು.

4. 50 ಸಮಾನಾರ್ಥಕ ಪದಗಳನ್ನು ಬರೆಯುವುದು.

 

 

धन्यवाद …





 

Share with your best friend :)