DASARA HOLIDAY STUDY CLASS – 1 दसरा सुट्टीतील अभ्यास इयत्ता – पहिली




दसरा सुट्टी दि. 08.10.2023 ते 24.10.2023 पर्यंत विद्यार्थ्यांनी करावयाचा अंदाजित अभ्यास –

सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतील अभ्यासाचा विसर पडू नये या उद्देशाने आवश्यक मुलभूत अभ्यास देण्यात आला आहे.

 

 




सदर अभ्यास करताना पालकांनी मुलांना आवश्यक मार्गदर्शन व मदत करावी..

इयत्ता – पहिली

इयत्ता – पहिली         विषय – मराठी    

अ ते ज्ञ मुळाक्षरे लिहिणे. 5 पाने

दररोज 5 ओळी बाराखडी लिहिणे. (क, का,कि, की……) (क – घ , च – झ, ट – ण, त – न , प – म , य – श , ष – ज्ञ)

दररोज 10 दोन अक्षरी शब्द लिहिणे.

दररोज 10 तीन अक्षरी शब्द लिहिणे. (नमन, चमन, छगन, वामन , भारती)

इयत्ता – पहिली         विषय -गणित     

1 ते 50 पर्यंत संख्या वाचणे व लिहिणे. (10 पाने)

 
2 ते 5 पर्यंत पाढे म्हणणे व लिहिणे. (10 पाने)
 

इयत्ता – पहिली       विषय – परिसर अध्ययन       

10-15 पक्ष्यांची चित्र गोळा करणे.

10 ते 15 वनस्पतींची चित्रे गोळा करणे.

वेगवेगळ्या वनस्पतींची पाने गोळा करणे.

इयत्ता – पहिली         विषय – इंग्रजी  

A to Z English alphabet. – Capital Letters -10 pages

a to z English alphabet – Small Letters -10 pages


इयत्ता – पहिली         विषय – कन्नड       

ಅ ದಿಂದ ಅ:  5 ಪುಟ ಬರೆಯುವುದು.

ಕ ದಿಂದ ಜ್ಞ  5 ಪುಟ ಬರೆಯುವುದು.

 
धन्यवाद …



 


 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *