SA 1 EXAM 2022-23 DIST. CHIKKODI
 

उपनिर्देशक कार्यालय,शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि डायट चिक्कोडी यांचेकडून 

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रथम संकलनात्मक मूल्यमापन संबंधी – 

CIRCULAR DATE – 21.09.2022 
2022-23 मध्ये अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष राबविण्यात येत असल्याने, अध्ययन पुस्तिकेमध्ये निश्चित केलेल्या एकूण 50 टक्के अध्ययन निष्पत्तीवर लिखित परीक्षेचे प्रश्न सामर्थ्य/अध्ययन निष्पत्तीची किती प्रमाण अवगत झाल्या आहेत याची तपासणी करणे योग्य असावे.
 

 

चौथी ते पाचवी इयत्तासाठी –20 लेखी + 20 तोंडी परीक्षा एकूण 40 गुणांची परीक्षा घेऊन त्याचे 20 मध्ये रुपांतर करावे.

 

इंग्रजी भाषेसाठी 10 लिखित + 30 तोंडी परीक्षा घेऊन त्याचे 20 मध्ये रुपांतर करावे.

 

 

 

सहावी ते आठवी इयत्तासाठी –30 लेखी + 10 तोंडी एकूण 40 गुणांसाठी परीक्षा घेणे व 20 गुणांमध्ये रूपांतर करणे.

 

 

 

इयत्ता 9वी इयत्तेसाठी – 10वी इयत्तेप्रमाणे व्हेटेज देऊन प्रथम भाषा 100 अंक तसेच इतर विषयांना 80 अंकांची परीक्षा घेणे.

 
 

विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गतीनुसार स्तर – 1 (सर्व अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ) स्तर-2 (ज्या विद्यार्थ्यांनी निर्धारित अध्ययन निष्पत्ती पेक्षा कमी अध्ययन निष्पत्ती प्राप्त केल्या आहेत त्यांच्यासाठी) अशा दोन स्तरांमध्ये प्रश्नपत्रिका तयार करणे .

 

 

 

4थी ते 9वी इयत्तांसाठी अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नपत्रिका तयार करून मुख्याध्यापकांचे दृढीकरण घेऊन परीक्षा घेणे.
 

 

दिनांक:- 17-10-2022 ते 25-11-2022 पूर्वी 4थी ते 9वी साठी संकलनात्मक मूल्यमापन (SA-1) चे मूल्यमापन विश्लेषण तयार करणे आणि शाळेच्या समुदायदत्त शाळा कार्यक्रमामध्ये प्रगतीचा तपशील सादर करणे.
 
See the below circular for more information – 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *