Covid-19 मुळे मागील दोन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना मुलभूत अध्ययन सामर्थ्ये पूर्णपणे प्राप्त साध्य झालेले नाहीत. त्यामुळे मागील दोन वर्षात साध्य करावयाची मूलभूत अध्ययन सामर्थ्य आणि चालू शैक्षणिक वर्षातील प्रमुख अध्ययन सामर्थ्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केली पाहिजेत या उद्देशाने अध्ययन पुनर्प्राप्ती हा उपक्रम आयोजित केला आहे.प्रस्तुत शैक्षणिक वर्षात शाळेत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अभ्यासासाठी वेळ मिळावा या दृष्टीने वार्षिक नियोजन करण्यात आलेले असून यावर्षी अध्ययन पुनर्प्राप्ती (LEARNING RECOVERY) हा उपक्रम इयत्ता पहिली ते नववी साठी आयोजित करण्यात आला आहे.
अध्ययन पुनर्प्राप्ती (LEARNING RECOVERY) हा उपक्रम राज्यात प्रथमच अंमलात येत असून याविषयी अनेक शिक्षकांना मूल्यमापन नोंद कशी ठेवावी असा प्रश्न पडला आहे.या प्रश्नावर उत्तर म्हणून आम्ही खालील नमुने PDF व MICROSOFT EXCEL मध्ये तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.वेळोवेळी आपल्या कार्यालयाकडून येणाऱ्या सुचनानुसार योग्य वाटल्यास यांचा वापर करावा.
मूल्यमापनसंबंधी मुलभूत माहिती –
2022-23 या वर्षात मूल्यमापनासाठी मूल्यमापन व संकलित मूल्यमापनाचे नियोजन करणे.
प्रथम आकारिक मूल्यमापन FA-1 – संबंधित इयत्तेचे विषयानुसार निर्धारित LO (Learning Outcomes- अध्ययन निष्पत्ती)पैकी शेकडा 25 टक्के अध्ययन निष्पत्तीचा विचार करणे. याप्रकारे उर्वरित इतर FA मूल्यमापन करताना शेकडा 25 अध्ययन निष्पत्तीचा विचार करणे.याला संबंधित या अध्ययन पत्रकातील पूर्ण केलेल्या कृतींवर आधारित ग्रेड देऊन त्यांची नोंद ठेवणे.उदा.एकाविद्यार्थ्याने 8 कृतीमध्ये एकूण किती टक्के कृती पूर्ण केल्या आहेत हे ठरवून.त्यावर आधारित ग्रेड देणे. (अधिक सविस्तर माहितीसाठी 28.04.2022 रोजीचा शासनाचे परिपत्रक पहा.. CLICK HERE)
विद्यार्थी संचयिका (CHILD PROFILE) मध्ये संबंधित अध्ययन पत्रके ठेवणे.याप्रमाणे FA 2,3,4 मध्ये ग्रेडची नोंद करून वार्षिक निकालांमध्ये त्यांचा समावेश करणे.
SATS पोर्टलवर FA1,FA2,FA3,FA4 निकाल अपडेट करण्याची गरज नाही त्याऐवजी फक्त SA-1,SA -2 निकाल अपडेट करावा.
कलिका चेतरिके मूल्यमापन संबंधी माहिती
*Child Profile मध्ये सर्व अध्ययन,कृती पत्रके ठेवावीत का?
इत्यादी प्रश्नांच्या उत्तरांसाठी खालील लिंकवर स्पर्श करा
https://www.smartguruji.in/2022/07/2022-23.html
⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟⃟
कलिका चेतरिके विषयी इतर अपडेटसाठी खालील लिंकवर स्पर्श करा..