6th SS KALIKA CHETARIKE LEARNING SHEETS’ MODEL ANSWER KEY..

  कलिका चेतरिके विद्यार्थी कृतीपुस्तिका नमुना उत्तरे –










Covid-19 मुळे मागील दोन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना मुलभूत अध्ययन सामर्थ्ये पूर्णपणे प्राप्त साध्य झालेले नाहीत. त्यामुळे मागील दोन वर्षात साध्य करावयाची मूलभूत अध्ययन सामर्थ्य आणि चालू शैक्षणिक वर्षातील प्रमुख अध्ययन सामर्थ्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केली पाहिजेत या उद्देशाने अध्ययन पुनर्प्राप्ती हा उपक्रम आयोजित केला आहे.प्रस्तुत शैक्षणिक  वर्षात  शाळेत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अभ्यासासाठी वेळ मिळावा या दृष्टीने वार्षिक नियोजन करण्यात आलेले असून यावर्षी अध्ययन पुनर्प्राप्ती (LEARNING RECOVERY) हा उपक्रम इयत्ता पहिली ते नववी साठी आयोजित करण्यात आला आहे. (School reopening guidelines for HM & TEACHERS – CLICK HERE)

 

अध्ययन पुनर्प्राप्ती (LEARNING RECOVERY) हा उपक्रम राज्यात प्रथमच अंमलात येत असून या उपक्रमासाठी निर्माण केलेल्या विद्यार्थी कृतीपुस्तिकामध्ये दिलेले कृतींची उत्तरे नमुन्यादाखल देत आहोत… (सदर उत्तरे नमुन्यादाखल महितास्तव देण्यात आलेली आहेत.)




 

 




 

 
Share with your best friend :)