State – Karnataka
Department – Education
Circular Date – 04.07.2022
Circular File Format – PDF
Download link available
Subject – Regarding continuous provision of service details updation of government / aided primary and secondary school teachers / non-teaching staff in Teacher Mitra software.
सरकारी/अनुदानित शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सेवा माहिती (EEDS) शिक्षक मित्र पोर्टलवर अद्यावत करण्यास निरंतरपणे संधी दिलेबाबत…
राज्यातील सर्व सरकारी/अनुदानित प्राथमिक,माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी यांची बदली,पदोन्नती,निवृत्ती,शैक्षणिक माहिती,स्वेच्छा निवृत्ती,मृत्यू इत्यादी अद्यावत करणे हे निरंतरपाने आवश्यक असते.तरी सदर माहिती शिक्षक मित्र पोर्टलवर अद्यावत करण्यासाठी संधी देण्यात आली आहे.असे या नवीन परिपत्रकात म्हटले आहे…
सविस्तर माहितीसाठी अधिकृत परिपत्रक खालीलप्रमाणे –