‘आजादी का अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा……..

 आजादी का अमृत महोत्सव‘ उपक्रमांतर्गत शाळा,महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करणेविषयी 
 

'आजादी का अमृत महोत्सव' उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा........

 

आजादी का अमृत महोत्सवउपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयता,राष्ट्रप्रेम भावना जागृत होण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी
अनुदानित अनुदानित प्राथमिक
,उच्च प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा तसेच पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये आपल्या
शाळा व पदवीपूर्व कॉलेज स्तरावरती विद्यार्थ्यांच्या खालील स्पर्धा घेऊन शाळेतील
उपलब्ध अनुदानातून विजेत्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनादिवशी योग्य बक्षीस व
प्रमाणपत्र देऊन उत्तेजन देणेसाठी आवश्यक क्रम हाती घेणे.
 

स्पर्धेचे विषय व वेळापत्रक खालीलप्रमाणे 

अ.नं.

इयत्ता

स्पर्धेचे नाव

दिनांक


  1


1,2,3

राष्ट्रध्वजाचे चित्र काढणे

स्वातंत्र्य लढ्यातील नेते क्रांतिकारकांच्या
वेशभूषा स्पर्धा.

01.०८.२०२२

        ते

०६.०८.२०२२

 

अ.नं.

इयत्ता

स्पर्धेचे नाव

दिनांक


  2


4,5

1.राष्ट्रीय भावना जागृत करणारी गीत गायन स्पर्धा

2. स्वातंत्र्य
चळवळीबद्दल भाषण स्पर्धा..

 

01.०८.२०२२

ते

०६.०८.२०२२
 

अ.नं.

इयत्ता

स्पर्धेचे नाव

दिनांक  3.6 , 7 

1.राष्ट्रीय भावना जागृत करणारी गीत गायन स्पर्धा

2. स्वातंत्र्य
चळवळीबद्दल भाषण स्पर्धा..

3. स्वतंत्र भारताच्या अभिवृध्दीसंबंधी निबंध स्पर्धा..

 

01.०८.२०२२

ते

10.०८.२०२२


अ.नं.

इयत्ता

स्पर्धेचे नाव

दिनांक

 


  4.8,9,10

1.राष्ट्रीय भावना जागृत करणारी गीत गायन स्पर्धा

2. स्वातंत्र्य चळवळीबद्दल भाषण स्पर्धा..

3. स्वतंत्र भारताच्या अभिवृध्दीसंबंधी निबंध स्पर्धा..

 

01.०८.२०२२

ते

10.०८.२०२२
 

अ.नं.

इयत्ता

स्पर्धेचे नाव

दिनांक   5PUC

 1 & 2 

1.राष्ट्रीय भावना जागृत करणारी गीत गायन स्पर्धा

2. स्वातंत्र्य
चळवळीबद्दल भाषण स्पर्धा..

3. स्वतंत्र भारताच्या अभिवृध्दीसंबंधी निबंध स्पर्धा..

 

01.०८.२०२२

ते

10.०८.२०२२
 

SEE THE BELOW CIRCULAR OFR MORE DETAILS..

CLICK HERE TO DOWNLOAD THE CIRCULAR 

हर घर तिरंगा अभियान – CLICK HERE 
 

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *