4.1 परिचित आणि अपरिचित प्रसंगाचे संवाद किंवा संभाषण समजावून घेणे.
4.2 पाठातील
प्रसंगांना ओळखून आपल्या जीवनाशी सांगड घालणे.
4.3 कमी वेळा वापरली जाणारी अक्षरे, द्वित अक्षरे, जोडाक्षरे ओळखून | वाचतात, लिहिणे . अक्षर आणि ध्वनी यांचा संबंध ओळखून त्यांचा वापर
करण्याचा प्रयत्न करणे. वर्णमालेतील अक्षरे आणि त्यांचे उच्चार ओळखणे.
4.4 दुसरी
व्यक्ती बोलत असताना लक्ष देऊन ऐकतात व एकमेकात त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे
आणि प्रश्न विचारणे.
4.5 विद्यार्थी आपल्या स्तरानुसार इतर विषयाविषयी (उदाहरणार्थ गणित, विज्ञान, समाज
विज्ञान, नृत्य
कला, चिकित्सा
इत्यादी.) वापरल्या जाणाऱ्या शब्दांबाबत आपला चांगला अभिप्राय व्यक्त करणे.
4.6 मुले वर्तमानपत्र, बालसाहित्य इत्यादी वाचून विषय जाणून
घेतात आणि त्या विषयी न अडखळता स्पष्ट बोलणे.
4.7 लेखी भाषा आणि बोलीभाषा यातील फरक ओळखणे आणि का? कसे? इत्यादी प्रश्नांची उत्तरे देणे
4.8 विविध साहित्य रचनेतील नवीन शब्दांचे अर्थ, संदर्भानुसार आकलन करून जाणून घेणे.
4.9 वाचन या साहित्यातील विषय, घटना, चित्र, पात्र, शिर्षक
इत्यादी बाबत बोलतात, प्रश्न विचारतात, आपले मत व्यक्त करणे. आपण व्यक्त केलेल्या मताचे तार्किक समर्थन करणे.
4.10 शब्दांचे पुनरावर्तन, सर्वनाम, विशेषण, लिंग, वचन
इत्यादी भाषेच्या सूक्ष्मतेविषयी जाणून घेऊन लिहिणे . विविध
पदांचा किंवा शब्दांचा वापर करणे.
4.11 वेगवेगळे प्रसंग आणि उद्देशाला अनुसरून वाचणे
– लिहिणे जसे सूचना फलकावरील सूचना, सामानाची यादी, कथा-कविता, पत्र, निबंध इत्यादी.
4th Marathi Learning Outcome
इयत्ता – चौथी
कलिका चेतरिके उपक्रमासाठी आवश्यक
अध्ययन निष्पत्ती यादी