2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते तिसरी वर्गांसाठी विद्याप्रवेश हा कार्यक्रम कर्नाटक शिक्षण खात्यातर्फे सुरु करण्यात आला आहे. कोविड-19 च्या 2 वर्षाच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययनात खंड पडला आहे.त्यामुळे झालेले अध्ययनाचे नुकसान भरून काढण्यासाठी सर्व मुलांना घरी आणि शाळेमध्ये अध्ययनपूरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने विद्याप्रवेश हा कार्यक्रम हा कार्यक्रम आहे.
अवधी | वेळ (वि.प्र.) | कृती | 8 अवधी |
1 | 30 मिनिट | अभिवादन व संभाषण / संवाद | 40 मिनिट |
2 | 30 मिनिट | माझा वेळ | 40 मिनिट |
| 10 मिनिट | छोटी विश्रांती |
|
3 | 30 मिनिट | पायाभूत संख्या ज्ञान | 40 मिनिट |
4 | 30 मिनिट | सृजनशील कला | 40 मिनिट |
| 40 मिनिट | जेवणाची सुट्टी |
|
5 | 60 मिनिट | ¨भाषा विकास ( श्रवण , बोलणे, वाचन, लेखन) | 60 मिनिट |
6 | 30 मिनिट | मैदानी खेळ. | 40 मिनिट |
| 10 मिनिट | माझा वेळ |
|
7 | 20 मिनिट | गोष्ठ | 40 मिनिट |
8 | 10 मिनिट | पुन्हा भेटू | 20 मिनिट |
याविषयी अधिक माहिती आपणास प्रशिक्षणामध्ये देण्यात आलेली आहे.
वर्गानुसार विद्याप्रवेश वेळापत्रक खालीप्रमाणे –
वेळापत्रक वेळ – 9.30 ते 4.45
इयत्ता – पहिली
इयत्ता -दुसरी
इयत्ता – तिसरी