2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते तिसरी वर्गांसाठी विद्याप्रवेश हा कार्यक्रम कर्नाटक शिक्षण खात्यातर्फे सुरु करण्यात आला आहे. कोविड 19 च्या 2 वर्षाच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययनात खंड पडला आहे.त्यामुळे झालेले अध्ययनाचे नुअक्सान भरून काढण्यासाठी सर्व मुलांना घरी आणि शाळेमध्ये अध्ययनपूरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने विद्याप्रवेश हा कार्यक्रम हा कार्यक्रम आहे.
याविषयी अधिक माहिती आपणास प्रशिक्षणामध्ये देण्यात आलेली आहे.
वर्गानुसार विद्याप्रवेश वेळापत्रक खालीप्रमाणे –
इयत्ता – पहिली
इयत्ता -दुसरी
इयत्ता – तिसरी