SCHOOL TIME TABLE FOR CHIKODI DIST




 

 वेळापत्रकात परत बदल झालेला असून 10.00 ते 4.45 अशी शाळांची वेळ करण्यात आलेली आहे.

REVISED TIME TABLE



 जिल्हा पंचायत बेळगाव

 

सार्वजनिक शिक्षण विभागाचे उपनिर्देशक कार्यालय चिक्कोडी
यांचेकडून चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यासाठी एकसमान शाळा शैक्षणिक वेळापत्रक

 




 


विषय: शाळांच्या दैनंदिन शैक्षणिक उपक्रमांच्या व्यवस्थापनासाठी वेळापत्रक…

दि. 21.०६.२०२२


संदर्भ :

1. ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಕ.ರಾ.ಪ್ರಾ.ಶಾ.ಶಿ.ಸಂಘ (ರಿ) ಚಿಕ್ಕೋಡಿ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಜಿಲ್ಲಾ ಘಟಕ ಇವರ ಮನವಿ Date: 15-06-2022





 
परिपत्रकात पुढील सुचना देण्यात आल्या आहेत… 
वरील विषयानुसार आणि संदर्भ (१) नुसार जिल्ह्यातील सर्व विभागातील शाळांचे एकसमान वेळापत्रक निश्चित करण्याची विनंती केली आहे.त्यामुळे खालील वेळापत्रक चिक्कोडी जिल्हयातील सर्व शैक्षणिक तालुक्यात अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करावे.

शाळांच्या दैनंदिन शैक्षणिक उपक्रमांच्या व्यवस्थापनासाठी सल्लागार वेळापत्रक खालीलप्रमाणे-:

चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील सरकारी/अनुदानित/विना-अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये सर्वांनी सकाळी 9:30 वाजता उपस्थित राहून सकाळी 10.00 पर्यंत शाळा स्वच्छता कार्य पार पाडावे.10.10 ते 10.15 पर्यंत प्रार्थना तसेच 10.15 ते 10:30 पर्यंत क्षीरभाग्य योजनेअंतर्गत गरम दूध विद्यार्थ्यांना वाटप करणे. त्यानंतर खालील वेळापत्रकाप्रमाणे दैनंदिन शैक्षणिक उपक्रम सुरू करणे.
 

 

9.30 ते 10.00  स्वच्छता 

 

10.00 ते 10.15  परिपाठ 

 

10.15 ते 10.30 क्षीरभाग्य

 

प्राथमिक शाळा १ली ते 7वी/8वी दैनंदिन वेळापत्रक 

 

तासिका 

वेळ

पहिली तासिका 

10.30  ते  11.10

दुसरी तासिका

11.10  ते  11.50

लहान सुट्टी 

11.50   ते  12.00 

तिसरी तासिका

12.00   ते  12.40 

चौथी तासिका

12.40   ते  1.20

जेवणाची सुट्टी 

1.20  ते  2.00

पाचवी तासिका

2.00   ते  2.40 

सहावी तासिका

2.40   ते  3.20 

लहान सुट्टी 

3.20   ते  3.25

सातवी तासिका

3.25  ते  4.05 

आठवी तासिका

4.05   ते  4.45

 

 

 

 



 

Share with your best friend :)