PST शिक्षकांना 6-8 GPT पदांवर बढती देण्याबाबत स्पष्टीकरणासंबंधी…….




State – Karnataka

Department – Education

 Order Date –   02.06.2022

Sub. – Clarification about PST to GPT promotion




सरकारी प्राथमिक शाळेतील पहिली ते पाचवी इयत्तेच्या शिक्षकांना पदवीधर प्राथमिक शाळा शिक्षक पदी बढती मिळणेबाबत…

 




        वरील विषयाच्या प्रस्तावाचे परिशीलन करण्यासाठी सरकारी प्राथमिक शाळांमध्ये कार्य करणाऱ्या (1 ली ते 5 वी) इयत्तांच्या शिक्षकांना पदवीधर प्राथमिक शाळा (6 वी ते 8 वी) शिक्षक पदी पदोन्नती देण्यासाठी शाळेतील पदवीधर प्राथमिक शाळा शिक्षकांच्या गणित,जैव विज्ञान,समाज शास्त्र इ.पदे रिक्त असल्याने प्राथमिक शाळांतील सहाय्यक शिक्षकांतील कोणकोणत्या विषयाच्या शिक्षकांना कोणत्या विषयाच्या पदवीधर प्राथमिक शिक्षक पदी बढती देण्यात यावी यासंबंधी कर्नाटक प्राथमिक शिक्षण सरकारी कार्य दर्शी यांनी सार्वजनिक शिक्षण खात्याचे आयुक्तांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

 

IMG 20220602 WA0018



 

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *