KALIKA CHETARIKE TRAINING TIME TABLE

विषय: 2022-23 या वर्षातील अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमांतर्गत मराठी आणि उर्दू सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी ब्लॉक स्तर आणि जिल्हास्तरीय प्रशिक्षणासाठी शिक्षकाना मोकळीक (Releave) देणेबाबत…

परिपत्रक दि. 14.05.२०२२




Covid-19 मुळे मागील दोन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना मुलभूत अध्ययन सामर्थ्ये पूर्णपणे प्राप्त साध्य झालेले नाहीत. त्यामुळे मागील दोन वर्षात साध्य करावयाची मूलभूत अध्ययन सामर्थ्य आणि चालू शैक्षणिक वर्षातील प्रमुख अध्ययन सामर्थ्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केली पाहिजेत या उद्देशाने अध्ययन पुनर्प्राप्ती हा उपक्रम आयोजित केला आहे तसेच प्रस्तुत 2022-23 हे वर्ष अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे..

हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी 1ली ते 9वी वर्गांना शिकवणाऱ्या मराठी तसेच उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना विविध स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.संबंधित प्रशिक्षणाला नियोजित तारखेनुसार तुमच्या व्याप्ती तील ब्लॉक मध्ये कार्य करणाऱ्या मराठी तसेच उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना प्रशिक्षणास हजर राहण्यास साठी सूचना देणे व या प्रशिक्षणासाठी त्यांना मोकळीक (Releave) देणे..




 
वेळापत्रक खालील प्रमाणे –
1. 4 थी ते 5वी 
 
 माध्यम – मराठी  
 
दि. 16.06.2022 व 17.06.2022
 
प्रशिक्षणास तालुक्यातील शिक्षक – चिक्कोडी,अथणी,कागवाड,रायबाग,हुक्केरी आणि गोकाक

प्रशिक्षण स्थळ -: BRC चिक्कोडी
 
 
2. १ ली ते ३री
 
माध्यम – मराठी   

दि. 20.06.2022 व 21.06.2022
 
प्रशिक्षणास तालुक्यातील शिक्षक – चिक्कोडी,अथणी,कागवाड,रायबाग,हुक्केरी आणि गोकाक
 
प्रशिक्षण स्थळ -: BRC चिक्कोडी
 
3. ६वी ते ७वी
 
माध्यम – मराठी   
 

दि. 22.06.2022 व 23.06.2022


प्रशिक्षणास तालुक्यातील शिक्षक – चिक्कोडी,अथणी,कागवाड,रायबाग,हुक्केरी आणि गोकाक

प्रशिक्षण स्थळ -: BRC चिक्कोडी
 
4. 8वी ते 9वी
 
माध्यम – उर्दू 

दि. 15.06.2022 व 16.06.2022

प्रशिक्षणास तालुक्यातील शिक्षक – चिक्कोडी,अथणी,कागवाड,रायबाग, हुक्केरी मुडलगी निपाणी आणि गोकाक..
 
प्रशिक्षण स्थळ -: डाएट चिक्कोडी


सूचना-
जिल्ह्यातील कार्यरत उर्दू आणि मराठी माध्यमाच्या (TGT) तसेच AGT शिक्षकांनी माध्यमिक शाळा शिक्षकांच्या प्रशिक्षणाला संबंधित विषयानुसार डायट चिक्कोडी येथे हजर राहणे.

क्षेत्र शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत उर्दू सीआरपी यांनी आपल्या तालुक्यातील शिक्षकांना योग्य मार्गदर्शन देऊन सर्व शिक्षकांनी प्रशिक्षणास हजर राहणेसंबंधी उपाय योजना करणे.



अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक नक्क पहा..

 

WhatsApp%20Image%202022 06 14%20at%206.02.47%20PM

 

 




 

 

 
 
Share with your best friend :)