EEDS Update,Minchin Sanchar,Shaikshanik margadarshi 2022

 शिक्षक मित्र सॉफ्टवेअर (EEDS) मध्ये शिक्षक / अधिकारी / शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कार्यक्षेत्र अपडेट करणेविषयी –  




 

 राज्यातील कांही  ग्रामपंचायतींना नगरपालिका, नगरपालिकाना नगरपरिषदांमध्ये,महानगरपालिकांमध्ये वर्गीकरण झाल्याने त्यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार झाला आहे,या नवीन वर्गीकरणानुसार त्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शाळा कार्यालयाचे कार्यक्षेत्र EEDS सॉफ्टवेअरमध्ये शिक्षकांची माहिती अद्यावत कारानेविषयी परिपत्रक दि. 18.05.2022 .


सविस्तर माहितीसाठी आदेश खालीलप्रमाणे -: 



 
मिंचिन संचार कार्यक्रम आदेश 
16.05.2022 ते 30.05.2022 कालावधीत मिंचिन संचार कार्यक्रम अंमलात आणणेविषयी परिपत्रक दि. 13.05.2022

सविस्तर माहितीसाठी आदेश खालीलप्रमाणे -: 

ಶಾಲಾ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಮಾರ್ಗದರ್ಶಿ ೨೦೨೨-೨೩ 
 



 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *