नैदानिक अवलोकन
म्हणजे काय?
सोप्या भाषेत नैदानिक अवलोकन म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्येंचे
निदान करणे किंवा शोधणे आणि शिकत असताना विद्यार्थ्यांच्या समस्येचे अचूक अवलोकन करणे.
नैदानिक अवलोकन कधी करावे?
2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला
(मे महिन्यात) सुमारे दोन आठवडे,पायाभूत सामर्थ्ये (FL) आणि मागील इयत्तातील
अध्ययन
सामर्थ्यांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे
वर्तमान स्तर स्पष्टपणे समजून घेण्यासाठी शाळांना काही प्रकारचे नैदानिक मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
काय मूल्यांकन करायचे?
NIPUN भारत मध्ये नमूद केल्यानुसार पायाभूत उद्दिष्टे/क्षमता.
मागील 2 इयत्तांच्या
नुकसानावर आधारित काही क्षमता.
कसे मूल्यांकन करायचे?
(As per CPI circular ಡಿ.ಎಸ್.ಇ.ಆರ್.ಟಿ/ಇವಿಜಿ/ಕ.ಚೆಲಮೌಲ್ಯಾಂಕನ/2021-22 Date:28.04.2022, it is only oral test.)
चालू शैक्षणिक वर्षात नैदानिक लिखित परीक्षा असणार नाही नैदानिक चर्चा वाचन-लेखन यांच्या माध्यमातून पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेणे.या नैदानिक अवलोकनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीची नोंद ठेवणे.या कार्यामध्ये भाषा आणि गणित विषयांच्या मूलभूत अध्ययन निष्पत्तीवर आधारित अवलोकन करण्यास जास्त प्राधान्य देणे.
मागील दोन वर्षातील झालेल्या अध्ययन नष् आधारित अध्ययन हस्तपुस्तिका तयार केल्या असून त्यांची पूर्वतयारी म्हणून पहिल्या आठवड्यात अध्ययन निष्पत्तीचे मूलभूत पुनर्बलन कार्य,विद्यार्थ्यांची मानसिक तयारी व भावनिक सुरक्षितता हे कार्य करणे.
प्रश्नपत्रिकेची रचना :
कोणत्याही मोठ्या
प्रश्नाऐवजी, तोंडी प्रश्न, प्रकल्प आणि काही क्रियाकलाप/उपक्रम
यासारख्या विविध पद्धतींनी शिक्षकांनी आठवडाभरात विद्यार्थ्यांची पातळी समजून घेण्याचा
प्रयत्न करणे योग्य असेल.
याच्या आधारे, शिक्षक विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद किंवा विद्यार्थी अवलोकन पत्रक तयार
करू शकतात जे विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या अध्यापनाचे नियोजन करण्यासाठी
उपयुक्त ठरेल.
नैदानिक अवलोकन नोंद नमुना
नैदानिक अवलोकन पत्रक 4थी
नैदानिक अवलोकन
पत्रक 5वी
नैदानिक अवलोकन
पत्रक 6वी
नैदानिक अवलोकन
पत्रक 7वी
नैदानिक अवलोकन
पत्रक 8वी
नैदानिक अवलोकन
पत्रक 9वी
Diagnostic Assessment Format ENGLISH
BY – DILEEP KUMAR.S dilip.youngindia@gmail.com
Diagnostic Assessment Format 6th
Diagnostic
Assessment Format 7th
Diagnostic
Assessment Format 8th
COMPETENCIES & MODEL QUESTIONS BASED ON COMPETENCIES SUB. ENGLISH
BY – DILEEP KUMAR.S dilip.youngindia@gmail.com
COMPETENCIES LIST Class 3 – 8
Diagnostic Assessment 6th
Model 1
Diagnostic
Assessment 6th Model 2
Diagnostic
Assessment 7th Model 1
Diagnostic
Assessment 7th Model 2
Diagnostic
Assessment 8th Model 1
Diagnostic
Assessment 8th Model 2
THANKS TO – DILEEP KUMAR.S dilip.youngindia@gmail.com
KALIKA CHETARIKE ENGLISH HANDBOOKS
KALIKA CHETARIKE ENGLISH HANDBOOKS