SATS UPDATE RELATED ORDER (SATS पोर्टल वर विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करणेविषयी …)
 

राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी,निकाल अद्यावत करणेसंबंधी माननीय आयुक्तांचा आदेश – 

आदेश दि. 08/04/२०२२
 

आदेशात असे सांगण्यात आले आहे की, सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रगती अद्यावत ठेवणेसाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची हजेरी व निकाल SATS पोर्टलवर अद्यावत करणे आवश्यक आहे.

  दि.18.01.2021 रोजीच्या आदेशातील सविस्तर माहितीप्रमाणे चालू शैक्षणिक वर्षातील 4 FA (आकारिक / रुपनात्मक मूल्यमापन) आणि वार्षिक परीक्षा यांची माहीती तसेच आभासी हजेरी अद्यावत करणेविषयी सांगण्यात आलेले आहे.

     दि.23.01.2022 रोजी सांगितलेल्या आदेशानुसार 09/04/2022 ते 16/04/2022 या कालावधीत राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांनी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची हजेरी व निकाल SATS पोर्टल वर अपडेट करावा. या आदेशाचे पालन करून भविष्यात कोणत्याही विद्यार्थ्याला 2021-22  या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक प्रगतीसंबंधी कोणतीही अडचण येऊ नये याची खबरदारी घ्यावी.
 

SEE BELOW IMAGE  OF CIRCULAR  – 
*2022-23 या शैक्षणिक वर्षाचे नियोजन पाहण्यसाठी खालील लिंकवर स्पर्श करा..
*मा.शिक्षण आयुक्तांचा आदेश दि.23/02/2022*
*उन्हाळी सुट्टी 10/04/2022 पासून*
  

 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.