SANDHI,SWAR SANDHI (संधी व स्वर संधी )


संधी

संधी या शब्दाचा अर्थ सांधणे किंवा जोडणे.
          पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात. त्या दोन वर्णांचा एक वर्ण तयार होतो. वर्णांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला संधीम्हणतात.

उदा. हिमालय  

संधी विग्रह – हिम + आलय

      हिमालय  या शब्दात आलेले शब्द हिम आणि आलय म्हणून
पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षराचा स्वर
दुसऱ्या शब्दातील पहिल्या अक्षराचा स्वर म्हणून येथे अ + आ असे येतात.

1. हिमालय – हिम् + आलय + अ + आ
हा व पुढे काना देऊन ठेवलेला आहे.




मराठीमध्ये संधीचे 3 प्रकार आहेत.
1. स्वरसंधी
2.
व्यंजनसंधी
3.
विसर्गसंधी

1. स्वरसंधी   दोन्ही शब्दातील दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या संधीला स्वर संधी असे म्हणतात.
उदा.

दोन शब्द

येणारे स्वर

स्वरसंधी

जोडशब्द

देव +
आलय

अ + आ

देवालय

गण + ईश

अ + ई

गणेश

चंद्र +
उदय

अ + उ

चंद्रोदय

वरील उदाहरणात दोन्ही शब्दांच्या शेवटी स्वर आले असून त्यापासून जोडशब्द येतात.
स्वर संधीचे नियम –

1) दोन एकसारखे स्वर एका पुढे एक आले असता त्यांची संधी होऊन त्याच जातीतील दीर्घ स्वर तयार होतो.

दोन शब्द

येणारे स्वर

स्वरसंधी

जोडशब्द

देव + आलय

अ + आ

देवालय

हिम + आलय

अ + आ

हिमालय

गिरि + ईश

इ + ई

गिरीश




स्वाध्याय
1.खाली दिलेल्या शब्दांत कोणकोणते दोन शब्द
सामावलेले आहेत
, ते
ओळखून लिही.

1. गजेंद्र = गज + इंद्र
2.
नरेंद्र = नर + इंद्र

3. हिमालय = हिम + आलय

4.महिलाश्रम = महिला + आश्रम

5. महेश = महा + ईश
6.
गिरीश = गिरि + ईश
7.
महेश्वर = महा + ईश्वर
8.
गुरुपदेश = गुरु + उपदेश
2.खाली दिलेल्या शब्दातील शेवटच्या अक्षराचा स्वर ओळख.

1. गज – अ
2.
गण – अ
3.
सूर्य – अ
4.
चंद्र – अ
5. रमा – आ
6.
प्रश्न – अ
7.
मही – ई
8.
गुरु – उ
9.
महा – आ
10.
एक – अ
11.
प्रीती – ई
12.
मनु – उ
13.
देव – अ
14.
गिरी – ई
15.
ने – ए

पुढील
तक्ता पूर्ण कर.

दोन शब्द

येणारे स्वर

स्वरसंधी

जोडशब्द

हिम + आलय

अ + आ

देवालय

वृध्द + आश्रम

अ + आ

हिमालय

योगी + ईश

इ + ई

गिरीश

ऋषी + ईश्वर

ई + ई

ऋषीश्वर

चंद्र + अस्त

अ + अ

चंद्रास्त

गण + ईश

अ + ई

गणेश

कवि + इच्छा

इ + इ

कवीच्छा

मुनी + ईश

ई + ई

मुनीश

मंत्र + आलय

अ + आ

मंत्रालय

अनाथ + आश्रम

अ + आ

अनाथाश्रम

 


Share with your best friend :)