सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील राज्यातील सरकारी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त व आवश्यक शिक्षकांचे नियोजन करणेसंबंधी माननीय शिक्षण आयुक्तांनी दिले आदेश ……. दि. 24 / 03/ 2022
NCTE व RTE 2009 कायद्यानुसार सरकारी शाळेतील पहिली ते पाचवी (PST) व सहावी ते आठवी या वर्गाना आवश्यकतेनुसार पदवीधर प्राथमिक शिक्षक (GPT) शाळेतील विद्यार्थी – शिक्षक अनुपातानुसार उपलब्ध करून द्यावे असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शिक्षक बदलीपुर्वी अतिरिक्त शिक्षक व आवश्यक शिक्षकांचे पुनर्नियोजन प्रक्रिया करणे.विद्यार्थी – शिक्षक अनुपात (PTR) प्रमाणे शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे इतर शाळेतील विषयानुसार नियोजन करून इतर शाळेतील शिक्षक कमतरता भरून काढणे आणि विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे.
शासनाने 19/05/2017 रोजी जारी केलेला विद्यार्थी शिक्षक अनुपात संबंधी आदेश आणि सुधारित अध्यादेश व भरती नियमांच्या आधारे सन 2022-23 साठी “शिक्षक पदांचे पुनर्निजन” करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल. –
महत्वाचे मुद्दे –
सरकारी शाळेतील 31 / 12 / 2021 अखेर SATS पोर्टल असलेली विद्यार्थी संख्या 2022 – 23 सालातील अतिरिक्त व आवश्यक शिक्षक प्रक्रिया करण्यात येणार आहे.
सरकारी प्राथमिक शाळा ( 1-7/8 ) साठी विद्यार्थी शिक्षक प्रमाण खालीलप्रमाणे –
सरकारी उच्च प्राथमिक शाळा (1-5 ) साठी विद्यार्थी शिक्षक प्रमाण खालीलप्रमाणे –
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात राज्यातील सरकारी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त व आवश्यक शिक्षक नियोजन प्रक्रियेचे वेळापत्रक –
CLICK HERE FOR CIRCULAR





