3rd Marathi 12.DASWANI (पाठ – 12 दासवाणी)

 


 

पाठ – 12 दासवाणी

3rd Marathi 12.DASWANI (पाठ - 12 दासवाणी)
नवीन शब्दांचे अर्थ

पुसल्याविण – विचारल्या शिवाय


वोळखणे – ओळखणे

पडिली – पडलेली

 

येकायेकी – एकाएकी,
एकदम, विचार न करता

 

पुसणे – विचारणे

 

राखो नये – ठेवून घेऊ नये

 

परपीडा – दुसऱ्यांना त्रास

अभ्यास

अ. खालील प्रश्नांची
उत्तरे लिही.

1. वाट चालताना कोणती खबरदारी
घ्यावी
?

उत्तर –वाटेवरून चालण्याआधी त्या
वाटेची माहिती घेतल्याशिवाय चालू नये ही
वाट चालताना खबरदारी घ्यावी.

2. कोणते फळ खाऊ नये ?

उत्तर – पूर्ण माहिती
घेतल्याशिवाय कोणतेही फळ खाऊ नये.

3. पट्कन कोणती वस्तू घेऊ नये ?

उत्तर – पडलेली वस्तू पट्कन घेऊ
नये.

4. सुख कशात मानू नये ?

उत्तर – कष्ट न करता मिळालेल्या आनंदात
सुख मानू नये.

5. कोणाचा उपकार घेतला तरी पुढे
काय करावे असे सांगितले आहे
?

उत्तर – कोणाचा उपकार घेतला तर
पुढे त्याची परतफेड करावी.
आ. नमुन्याप्रमाणे तयार
कर.

नमुना :- पर – सुख =
परसुख

               पर –  दुःख = परदु:ख

             पर – ग्रह = परग्रह

             पर – लोक = परलोक

             पर – निंदा = परनिंदा

इ. नमुन्याप्रमाणे तयार
कर.

जसे मानू मानू नये

 

घेऊ  – घेऊ नये

 

देऊ – देऊ नये

 

करू    करू नये

 

जाऊ – जाऊ नये

 

ई.जसे कवितेत
विणलागून
तयार झालेले इतर शब्द शोध.

           उदा. पुसल्याविण

      १ .   
वोळखिल्याविण

 

      २.   
शोधल्याविण


   


 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *